Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबा सोबत दिवाळीचा आनंद साजरा, भाजपा राजुरा शहर महिला आघाडीचा प्रयत्न

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 24, 2022
in मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबा सोबत दिवाळीचा आनंद साजरा, भाजपा राजुरा शहर महिला आघाडीचा प्रयत्न
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वृद्ध आजी आजोबाचा आनंद द्विगुणित करण्याचा भाजपा राजुरा शहर महिला आघाडीचा प्रयत्न: अल्काताई आत्राम

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

राजुरा:- आज भाजपा महिला आघाडी राजुरा शहर यांचे वतीने वृद्धाश्रमात असलेल्या आजी आजोबा सोबत दिवाळी आनंद साजरा करण्यात आला. घरोघरी दिवाळीत फराळाचा आस्वाद घेत आपल्या आप्तस्वकीय सोबत असतात. परंतु काहीचे नशिबी हे सुख नसते म्हणून मातोश्री वृध्दाश्रम येथे भाजपा महिला राजुरा शहर आघाडीच्या वतीने फराळ वाटप करीत त्यांचे सुख दुःख जाणून घेतले. व येणारा थंडीचा महिना बघता ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

तसेच आजी आजोबा सोबत दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू यावं दिवाळीचा आनंद त्यांना थोडा का होईना मिळावा म्हणून महिलांनी प्रयत्न केला. यावेळी अल्काताई आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर, सुलभा पीपरे नगराध्यक्ष पोंभुर्णा, उज्ज्वला जयपूरकर माजी नगरसेविका, शुभांगी रागीट, शीतल वाटेकर, प्रियदर्शनी उमारे, स्वरूपा झंवर, अल्का गांगशेट्टीवर, सीमा देशकर, पायल येरणे, मीराबाई जयपूरकर, अर्चना भटरकार, माधुरी भटरकार, शोभा भातरकर, वैशाली पिपरवार इत्यादी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बारसेवाडा येथील अपंग मुलीला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून अर्थसहाय्य.

Next Post

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

बारसेवाडा येथील ग्रामस्थांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In