Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर तर्फे दिवाळी पहाटचे उत्साहात आयोजन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 24, 2022
in मनोरंजन, महाराष्ट्र
0 0
0
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर तर्फे दिवाळी पहाटचे उत्साहात आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी

सावनेर:- येथे २३ ऑक्टोंबर रविवारला नरक चतुर्थी च्या निमित्ताने आय एम ए हॉल येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. या दिवाळी पहाट निर्मित मराठी, हिंदी भक्ती व भावगीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर करून ही दिवाळी पहाट आनंद मय झाली. या कार्यक्रमाचे सादर करते नागपूर शहरातील सुप्रसिद्ध भावी म्युझिकल ऑर्केस्ट्रा ग्रुप होते. कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक श्री विलासजी लाटे, शैलेशजी व पल्लवी ताई होत्या. कामेशजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाची सुरुवात आय एम ए सावनेरचे अध्यक्ष डॉ. जीवतोडे, सचिव डॉ. विलास मानकर, कोषाध्यक्ष डॉ. अमित बाहेती व शाखेचे पदाधिकारी डॉ. विजय धोटे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. झोपे, डॉ. चांडक, डॉ. चव्हाण, डॉ. अंकिता बाहेती व डॉ चंद्रकांत मानकर यांनी दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर चे सदस्य तसेच निमा व होमिओपेथीक असोसिएशन सावनेर चे सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ. नाकाडे, डॉ. अशोक देशमुख, डॉ. पाटील, डॉ. गौरी मानकर, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. स्मिता भुडे, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. प्राची भगत डॉ. प्रीतम निचट, डॉ. सचिन घटे, डॉ. रेणुका चांडक, डॉ.अनुज जैन, सौ. चित्रा झोपे, निमा अध्यक्ष डॉ. संजय दोरखंडे, डॉ. निनावे, डॉ.स्वप्नील काळे, डॉ. दाते, डॉ. छत्रपती मानापुरे, डॉ. अश्विनी पोफळी, डॉ. लाकडे, डॉ. प्रशांत राजपूत,डॉ घाटोळे, डॉ.अनुप जयस्वाल, डॉ. नेहा जयस्वाल, सतीशजी चेडगे, विनोद बोबडे, संजय घोंगे व रजनी घोंगे उपस्थित होते. आय एम ए तर्फे डॉ अनुज जैन यांनी आभार मानले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जी.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी मेटीगुड्ड्म येतील नागरिकांशी केली चर्चा; दिवाळी निमित्याने महिलाना साड़ी वितरण.

Next Post

Mostbet UZ Узбекистан букмекер, казино, приложени

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Mostbet UZ Узбекистан букмекер, казино, приложени

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In