आमदार असलम शेख यांना महाराष्ट्र संदेश न्युज वृत्तसमूहा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
✒️रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे माजी उदयोग, मस्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री, मुंबईचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख यांच्या 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो नागरिकानी त्यांना उज्वल भविष्याचा शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री असलम शेख यांचा 05 नोव्हेंबर ला 50 वा वाढदिवस मालाड (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात गुजराती, उत्तर भारतिय, कोळी, कॅथलिक दलित व मुस्लीम असा बहुभाषिक असलेला हा मतदार संघ आहे. हा कांग्रेसचा बालेकिल्ला असून मूढ, मार्वे, मालवणी, मनोरी मिळून मालाड (पश्चिम) हा विधानसभा क्षेत्र बनलेले आहे. जवळ पास 3 लाख लोकसंख्या असलेला हा मतदार संघात असलम शेख हे मागील अनेक वर्षांपासून आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जबाबदारी अत्यत चोक पण पार पडत आहे.
माजी मंत्री, आमदार असलम शेख एक मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. मालाड पश्चिमचे 2009, 2014 आणि 2019 या पंचवार्षिक निवडणुकीत या क्षेत्रातील मतदारांनी त्यांना मोठ्या मतधिक्यानी विजय केले. या मतदार संघाचे तीन वेळा आमदार असलेले काँग्रेसचे ते मोठे नेते आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस आणि इतर पदे पण जबाबदारीने सांभाळली आहे. त्यामुळेच त्यांना मुंबईचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. संपूर्ण देशात मोदी लाट असताना त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या रमेश सिंग ठाकूर यांचा दणदणीत पराभव केला.
मालवणी हा असलम शेख यांचा बालेकिल्ल्या काँग्रेसचा गड, मुस्लिम, दलित समाजाची लोकवस्ती आणि संवधर्माय व्यापारी तसेच उच्चवर्गीय, मध्यम वर्गीय सर्वांना सामावून घेत विकासाचा आराखडा तयार करून पांरपारिक राजकरणाला छेद देऊन आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
