Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मोफत असलेल्या आरोग्य उपचारासाठी 1 हजाराची लाच घेताना डॉक्टर रंगेहाथ सापडला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 30, 2022
in Uncategorized, क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मोफत असलेल्या आरोग्य उपचारासाठी 1 हजाराची लाच घेताना डॉक्टर रंगेहाथ सापडला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सांगली जिल्हा प्रतिनिधी
सांगली:-
अगोदरच गरीब, कामगार, शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहे. त्यात आता सरकारी रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी लाच द्यावी लागत असेल तर यापेक्षा महाराष्ट्रासाठी मोठ दुर्दैव आहे मान शरमेनं मान खाली जाणारी बाब आहे. जत तालुक्यातील बिळूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत असलेल्या उपचारासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यास रंगेहात लाचलुचपत विभागाने पकडले आहे. डॉ. प्रमोद मारूती कांबळे वय 46 वर्ष, रा. शिवाजी पेठ, जत असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. जत पोलिस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिळूर येथे प्रमोद कांबळे हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एका व्यक्तीला व त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी मोफत उपचार असतानाही एक हजार रुपयांची मागणी केली होती. पैशाची मागणी केल्याने संबंधित तक्रारदार याने सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वैद्यकीय अधिकारी कांबळे यांना रंगेहात पकडले.

सदरची कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, सुरज गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक, सुजय घाटगे, दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, अविनाश सागर, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, कलगुटगी, अजित पाटील, सलिम मकानदार, रविंद्र धुमाळ, बाळासाहेब पवार या पथकाने कारवाई केली.

Previous Post

शेतात काम करत असताना शेतकऱ्याची विजेच्या धक्क्याने मेंदुची नस फाटली, गोंदपिपरी येथील घटना.

Next Post

नागपूर: 51 वर्षाच्या विवाहितेचा हुंडा दिला नाही म्हणून पती आणि मुलांनकडून छळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर: 51 वर्षाच्या विवाहितेचा हुंडा दिला नाही म्हणून पती आणि मुलांनकडून छळ.

नागपूर: 51 वर्षाच्या विवाहितेचा हुंडा दिला नाही म्हणून पती आणि मुलांनकडून छळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In