Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दर दिवसाला १५,०००/- रुपये दंड व दरमहा १० टक्के दराने व्याज घेणा-या सावकारावर गुन्हा दाखल

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 11, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
रिक्षा चालक याचेकडुन व्याजाच्या पैशासाठी धमकवणा-या सावकारास केले जेरबंद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

खंडणी विरोधी पथक-२ गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : यातील अर्जदार यांनी त्यांचे गरजे पोटी गैरअर्जदार इसम नामे प्रसाद कुतळ यांचेकडुन ५,००,०००/- रुपये प्रति महीना १० टक्के व्याजदराने घेतले होते. त्याची अर्जदार यांनी गैरअर्जदार यांस रोख व ऑनलाईन स्वरुपात ५,९५,०००/- रुपये परतफेड केलेली असताना देखील अर्जदार यांनी वेळेत व्याजाचा हप्ता दिला नाही म्हणुन प्रत्येक दिवसाला १५०००/- रुपये दंड असे एकुण १८,१०,०००/- रुपयांची अवाजवी रक्कमेची मागणी करुन • अर्जदार यांचे घरी जाऊन शिवीगाळ दमदाटी करत असले बाबतचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता.

सदर अर्जाची खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन चौकशी होवून चौकशीअंती व अर्जदार यांनी सादर केलेल्या पुराव्या नुसार अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द फिर्याद दिल्याने अवैद्य सावकर प्रसाद किसन कुतळ वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०८, ए विंग, जेधे पार्क हौसींग सोसायटी, रास्ता पेठ, पुणे यांचेवर लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १४३ /२०२२, भा.दं.वि. कलम ३८६, ३८७, ४५२,५०४ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९,४५ प्रमाणे खंडणी मागणे व अवैध सावकारी केले बाबतचा गुन्हा खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी दाखल केला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री श्रीनिवास घाडगे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे २. श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा, पुणेचे पोलीस निरीक्षक, बालाजी पांढरे, सहा.पो.निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे व आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

एकाच दिवशी फरासखाना तसेच बंडगार्डन येथे ७६,०००/- रु किचा ३८ ग्रॅम मॅस्केलाईन या अंमली पदार्थाच्या गोळया तसेच २,००,०००/- रू किचा १० ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त

Next Post

यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स, बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स, बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ

यवतमाळ जिल्हातील अनेक तालुक्यातील किराणा दुकान बनले मेडिकल स्टोअर्स, बेकायदेशीर औषधची विक्री, सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In