श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड,:- आदित्य अन्नतंत्र महाविद्यालयातील विद्यार्थी आडे, भोर, जाधव, पाटील, बांगर, आणि मेश्राम याची पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी निवड निवड झाली आहे. सदरील विद्यार्थीनी मेहनत करून आदित्य अंनतत्र महाविद्यालय चे नाव मोठे केले.

सदरील यश संपदान करण्यासाठी वेळोवेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मंचाद्वारे, तसेच तज्ज्ञ व उच्च शिक्षीत प्राध्यापकांमार्फत जास्तीच्या तासिका आणि मार्गदर्शन मिळाल्या मुळेच यश संपदान करू शकलो असे विद्यार्थीनी म्हटले .या यशाबद्दल संस्थेचे संचालिका, डॉ. आदितताई सारडा मॅडम,
प्रशासकीय अधिकारी डॉ. मुंडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य भूतडा सर, उप प्प्राचार्य सोळंके सर, सर्व प्राध्यापकवंद यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.