Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 13, 2022
in क्रीडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रमुख

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर*

पुणे : दिनांक २९/१०/२०२२ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशन, गु.र.नं. २३७/२०२२ भादवि कलम ३८०, ३८१,४११,३४ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांच्या घरातील नोकर नामे *चंदू बालाजी मेडेवाढ* याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे अधिक तपास करता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्याने चोरलेले सोन्याचे दागिने, चांदी व रोख रक्कम ही त्याचे इतर साथीदार यांना दिले आहे असे सांगितले.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे साथीदार १) *सारिका आप्पासाहेब सावंत* , रा. सध्या काळेपडळ, इंद्रायणी कार्यालया शेजारी, हडपसर, पुणे मुळ रा.गु.पो. शेगाव ता. जत जि. सांगली २ ) *भावना रविंद्र कोद्रे* , रा. काळेपडळ, इंद्रायणी कार्यालया शेजारी, हडपसर, पुणे मुळ रा. गांधी चौक, सीएनजी पंपासमोर, मुंढवा, पुणे (३) *जनार्दन नारायण कांबळे* , रा. शाहूनगर, कुपवाड रोड, सांगली मुळ: रा. मु.पो. कोसारी, ता. जत, जि. सांगली, ४) *ऋषिकेश राजाराम तोरवे* , रा. मु.पो कोसारी, दुर्गा माता मंदिराच्या सगोर, ता. जत जि.सांगली, ५) *दुर्गाचरण रविंद्र कोद्रे* , रा. काळेपडळ, इंद्रायणी कार्यालया शेजारी, हडपसर. पुणे मुळ रा. गांधी चौक, सीएनजी पंपासमोर, मुंढवा, पुणे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी नमूद गुन्ह्यातील सोने हे सोनार नाम *प्रविण पोपट दबडे, प्रितम पोपट दबडे* व त्याच्या साथीदार *महेश महादेव भोसले* सर्व राहणार ढालगाव, ता. कवठे महांकाळ, जि.सांगली यांना विकले असल्याचे सांगितले. सदर सोनारांना अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयामध्ये एकूण २२,८०,०००/- रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. २३७/२०२२ भादवि कलम३८०.३८१,४११.३४ गुन्हा उघडकीस आणुन उत्तम कामगिरी केली आहे. पुढील तपास सपोनि *अभिजीत पाटील,* खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर है। करत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर *श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, गुन्हे शाखा, पुणे, मा.पोलीस उप-आयुक्त, श्री श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखा पुणे शहर, मा. सहायक पोलीस आयुक्त-१, गुन्हे शाखा श्री गजानन टॉपे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पोउनि विकास जाधव, श्रेपोउनि यशवंत ओंबासे, पोलीस अंगलदार प्रविण ढमाळ, मधुकर तुपसौंदर, प्रमोद सोनवणे, रविंद्र फुलपगारे, संजय भापकर, हेमा देबे, नितीन कांबळे, किरण उबरे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे* यांनी केलेली आहे.

Previous Post

नाशिक: कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकामुळे झाले भकास.

Next Post

बल्लारपुर में वेकोली के गार्ड की सतर्कता से कोयला भरे दो ट्रक पकडे.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बल्लारपुर में वेकोली के गार्ड की सतर्कता से कोयला भरे दो ट्रक पकडे.

बल्लारपुर में वेकोली के गार्ड की सतर्कता से कोयला भरे दो ट्रक पकडे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In