Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल कोरेगांवपार्क येथे कारवाई करून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अश्लिल नावाने जाहीरात तयार करुन व्हाटसअॅप व इतर सोशल मिडीया या इलेक्ट्रॉनीक्स माध्यमांद्वारे प्रसारीत केले बाबत सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखे कडुन आरोपी विरुध्द कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे : दि. १८.११.२०२२ रोजी कोरेगांवपार्क परीसरात मोठ्या आवाजात सांउड सिस्टिम सुरू असलेबाबत सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांना माहिती मिळाली.त्यांनंतर सदर ठिकाणी खात्री केली असता कोरा कॉकटेल बार अॅण्ड किचन हॉटेल कोरेगांवपार्क, पुणे या हॉटेल मध्ये मोठ्या आवाजात संगित सुरू असल्याचे आढळल्याने

सदर हॉटेलवर कारवाई करून ०१,८०,०००/- रू. चे (एक लाख ऐंशी हजार ) किंमतीचे सांउड सिस्टिम जप्त करण्यात आले असुन पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण सन २००० ) अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

तसेच यापुढेही सदर अशा प्रकारच्या कारवाई करण्यात येणार आहेत. सदर ठिकाणी ध्वनीप्रदुषण व पर्यावरण संरक्षण कायद्या अन्वये ध्वनीप्रदुषण नियमावली नुसार कारवाई करणेकामी मुद्देमाल (साऊंड सिस्टीम) कोरेगांवपार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे.

सदरची कारवाई श्री. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोलीस अंमलदार अजय राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे, पुष्पेंद्र चव्हाण या पथकाने यशस्वी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट: राज्यपाल कोंश्यारी व भाजप प्रवक्ते शुधांसु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधाना विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

Next Post

युनिट4 गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगीरी वाहने चोरुन त्या वाहनांचा वापर करुन, घरफोडी करणारे आरोपी जाळयात

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
युनिट4 गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगीरी वाहने चोरुन त्या वाहनांचा वापर करुन, घरफोडी करणारे आरोपी जाळयात

युनिट4 गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगीरी वाहने चोरुन त्या वाहनांचा वापर करुन, घरफोडी करणारे आरोपी जाळयात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In