Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

दुकानदाराकडुन पेटीएम कंपनीचा प्रतिनीधी असल्याचे भासवुन, फसवणुक करणारा ओरीसातील आरोपीस केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
November 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अंमली पदार्थ (अफूची बोंडे) विक्री करणारा चंदननगर पोलीस स्टेशनकडुन अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे : चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर रजि.नं. ४१५ / २०२२. मा.दं.वि. कलम ४०६.४२० आय. टी. अॅक्ट कलम ६६ (सी), ६६ (डी) मधील फिर्यादी यांना पेटीएम साऊंड बॉक्सवर ऑफर असुन जुना बॉक्स घेऊन कंपनीकडून नवीन बॉक्स घेऊन देतो. तसेच पेटीएमवरती लोन मंजुर करुन देतो असे सांगुन त्यांचा गोबाईल घेऊन त्यामध्ये त्यांचे पेटीएम अकाऊंट पोस्टपेड करुन १० मिनीटांमध्ये पेटीएमवरुन ३५,०००/- रुपयांचे लोन

गंजुर झालेनंतर सदरची रक्कम स्वतःचे अकाऊंटमध्ये वर्ग करून घेतली म्हणुन याबाबत फिर्यादी यांनी दिले .फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

यामधील आरोपीचे प्राप्त मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता, सदरचा आरोपी हा चंदननगर परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अजित कुमार अक्षयकुमार पटनाईक, सध्या रा.तुळसीनगर, भाजी मार्केट जवळ, शिवले यांचे बिल्डींग मध्ये, चंदननगर, पुणे मुळ रा. स्टेशन बाजार, मत्ता सही कॉलेज, स्क्वेअर कटक ओरीसा असे असल्याचे सांगितले त्यास विश्वासात घेता त्याने अशाच प्रकारे अजुनही दुकानदार व्यावसायीकांना फसविलेले असल्याचे सांगितले आहे. अशा प्रकारे व्यावसायिक दुकानदार यांची फसवणुक झालेली असल्यास त्यांनी चंदननगर पोलीस ठाण्याशी किंवा संबधीत पोलीस ठाण्याशी संपर्क साधणेबाबत आव्हान श्री राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदननगर पोलीस स्टेशन पुणे यांनी केलेले आहे.

सदरची कारवाई ही श्री अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर श्री किशोर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन पुणे, श्री. जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामेश्वर रेवले, पोलीस उप-निरीक्षक व पोलीस अंमलदार सुरज जाधव, अजय शेळके, मनोज भंडारी यांनी केलेली आहे.

Previous Post

येरवडा येथे छापा टाकुन अंमली पदार्थाची तस्करी करणा-या मध्य प्रदेश येथील दोन इसमांकडून १० किलो ३१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ जप्त.

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीणची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीणची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपुर जिल्हा ग्रामीणची आढावा बैठक उत्साहात संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In