Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व शहर शाखा कडून संविधान दिनानिमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 28, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व शहर शाखा कडून संविधान दिनानिमित्त प्रबोधनचा कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो.9764268694

चंद्रपुर/राजुरा:- दिनांक २६ नोव्हेंबर म्हणजेच भारतीय संविधान दीन. या दिनानिमित्त संपूर्ण राज्यात आणि जिल्हात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर राजुरा येथील सर्व विहारांतील पदाधिकारी व धम्म बांधव भगिनींना राजुरा येथील नागरिक एकत्र येऊन दि २६ नोव्हेंबर रोज शनीवारला संविधान दिन निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले.

राजुरा येथील संविधान चौक येतील आयु. प्रा.गुलाब ढोके सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित करून या नंतर सामूहिक त्रिशरण पंचशील, तसेच संविधानची उदेशिका वाचन करण्यात आली व तिथून यंग मेन्स बुदिस्ट वेल्फेयर असोशियन राजुरा येथील बुद्धविहार बस स्टॉप समोर राजुरा इथे येऊन प्रथम तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून, अगरबत्ती मोमबत्ती प्रज्वलित आयू.नी.मेघाताई बोरकर व आयु.नी. शोभाताई कोल्हे यांचा हस्ते करण्यात आली. यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील,भीम स्मरण-भीम स्तुति तसेच संविधानची प्रस्तविका घेण्यात आली. यानंतर आयू.एड.चंद्रमणी वाघमारे वकील सर यांनी संविधान वर प्रास्ताविक व मार्गदर्शन केले तसेच आयु.मुरलीधर ताकसांडे, एड.रामटेके वकील सर,विनोद निमसरकर,दिनेश पारखी सर, मोहमद सलीम शेख सर, गुलाब दरेकर सर व शोभाताई कोल्हे, मेघाताई बोरकर.भा. बो.महासभा शहर अध्यक्ष यांनी मार्गदर्शन व प्रबोधन केले. आयु.अशोक दुबे सर, व भिमराव खोब्रागडे सर.यांनी गीता द्वारे प्रबोधन केले.

या कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन आयु. धर्मु नगराळे अध्यक्ष भा. बो.महासभा राजुरा यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.गौतम चौरे सरचिटणी सभा. बो. महासभा राजुरा. यांनी केले.या कार्यक्रमाला राजुरा तालुक्यातून आणि शहरातून बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. शेवटी संस्थेच्या वतीने सरन्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पोलीस मित्र संघ कोल्हापूर तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

Next Post

पुणे: संविधान दिनाच्या निमित्ताने कलवड येथे हर घर संविधान अभियान, रैली सह संविधान प्रस्तावनेचे वाचन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे: संविधान दिनाच्या निमित्ताने कलवड येथे हर घर संविधान अभियान, रैली सह संविधान प्रस्तावनेचे वाचन.

पुणे: संविधान दिनाच्या निमित्ताने कलवड येथे हर घर संविधान अभियान, रैली सह संविधान प्रस्तावनेचे वाचन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In