विश्वास वाडे प्रतिनिधी चोपडा
चोपडा:- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन चोपडा संस्थेचा उन्हाळी २०२२ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत तंत्रनिकेतन मधील स्थापत्य विभागातून नकुल संजय बारी ७६.८४% प्रथम कॉम्पुटर विभागातून प्रथम वर्ष ओजस प्रवीण जैन ८६.% प्रथम ,महाजन जान्हवी राजेंद्र -७८.७५% व्दितीय, ठाकरे तन्मय रवींद्र -७८.७५%व्दितीय,व व्दितीय वर्ष प्रेम विजय बोरसे -९१. ६०% प्रथम ,देवांश अरुण जैस्वाल -९०. ००% व्दितीय. इलेक्ट्रिकल विभागातून प्रथम वर्ष गिरीश कपिल सोनवणे -८२. ५०% प्रथम व आयुष विजय नागोरे -८०.००% व्दितीय . व्दितीय वर्ष महाजन महेंद्र प्रदीप ७४. ९३% प्रथम व पवार ऋषिकेश दिलीप -७४.९३% व्दितीय. मेकॅनिकल विभागातून प्रथम बारेला पंडित शामलाल -७५. २५% ,सोनवणे प्रथमेश सुनील-७३. ६३ % व्दितीय, पाटील विनय महेंद्र -७२. ८८% तृतीय यांनी यश संपादन केले . तसेच प्रेम विजय बोरसे हा विध्यार्थी ९१.६% मार्क मिळवून (व्दितीय वर्ष कॉम्पुटर विभाग ) संपूर्ण संस्थेत प्रथम आला. अंतिम वर्ष कॉम्पुटर विभागात अश्विन फिरके हा विध्यार्थी ८२% मिळवून उत्तीर्ण होऊन सर्व विभागात प्रथम आला .त्या सर्वांचे सर्वत्र कौतुक झाले संस्थेचे अध्यक्ष संदीप भैय्या पाटील उपाध्यक्ष आशाताई पाटील , सचिव स्मिता संदीप पाटील, संचालक डी बी देशमुख दिलीप पाटील तसेच प्राचार्य व्ही एन बोरसे , विभागप्रमुख, शिक्षक वृंद यांनी विध्यर्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.