Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

फायरींग व धारदार शस्त्राने वार निघृण हत्या करणारी टोळी १२ तासात जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 5, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

पिंपरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर

पूणे :- पिंपरी पोलीस स्टेशन हद्दीत परशुराम चौक, रामनगर, चिंचवड, येथे दि.०२.१२.२०२२ रोजी सायंकाळी जुन्या भांडणाच्या कारणावरुन तसेच व्यावसायीक वादातून कट रचुन गावठी कट्टा व धारदार शस्त्राने विशाल गायकवाड या तरुणावर हल्ला करुन निघृण खून केला म्हणून पिंपरी पोलीस स्टेशन येथे अर्जुन नागु गायकवाड वय ३२ वर्ष, धंदा वाशींग सेंटर, रा. शिवछत्रपती होसींग सोसायटीशेजारी, अष्टविनायक चौक, मोरे वस्ती चिखली यांनी फिर्याद दिली होती त्याअनुषंगाने पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रं. १०५८/२०२२ भादंवि कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट कलम क्र. ३,४,२५, २७ प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), १३५ व क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, व ७ प्रमाणे दिनांक ०३ / १२ / २०२२ रोजी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या.

नमुद गुन्हयामध्ये आरोपीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना मा. पोलीस आयुक्त सो यांचे मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड येथील २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक करुन तांत्रिक विश्लेषनाव्दारे ०७ पुरुष ०१ महिला आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात आली असुन ०२ अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरीत आरोपींना ताब्यात घेवून तांत्रिक विश्लेषनाव्दारे गुन्हयातील अपराध सिध्दी करण्याच्या अनुषंगाने सखोल तपास चालू आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. अंकुश शिंदे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, विवेक पाटील, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-१ पिं.चिं. श्रीमती प्रेरणा कट्टे, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, पिपरी चिंचवड, शंकर अवताडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी भोजराज मिसाळ, पो. नि. (गुन्हे) पिंपरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Previous Post

गांजा विक्री करणा-या सासु-सुनेला गुन्हे शाखाकडुन अटक किं. रु. ४,१२,२०० /- चा २० किलो ६१० ग्रॅम गांजा जप्त

Next Post

सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In