Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गांजा विक्री करणा-या सासु-सुनेला गुन्हे शाखाकडुन अटक किं. रु. ४,१२,२०० /- चा २० किलो ६१० ग्रॅम गांजा जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 5, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
इन्स्ट्राग्राम सोशल मेडिया व्दारे अंमली पदार्थ विक्री करणारा सिंहगडरोड पो. ठाणेकडील गुन्हयातील पाहिजे आरोपीचा शिताफीने शोध घेऊन घेतले ताब्यात..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर

पूणे :- दिनांक ०३/१२/२०१२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चोरघे वस्ती, श्री सदगुरु रोझ नर्सरी, सोरतापवाडी, ता.हवेली जि.पुणे येथील सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना दोन महिला आपल्या डोक्यावर नायलॉनच्या पांढ-या रंगाच्या पिशव्यांचे सुतळीने बांधलेले बाज़के (प्रत्येकी एक-एक पिशवी प्रमाणे) घेवून जात असताना दिसले.

त्यांना कायदेशिर सोपस्कार पार पाडुन त्यांचेकडील पोत्याची झडती घेतली असता एका महिलेच्या ताब्यात कि.रु. २,०४,९००/- चा ५० किलो २४५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व कि.रु.५,०००/- चा एक गोबाईल हॅण्डसेट तसेच दुसरी महिला हिच्या ताब्यात कि.रु. रु.२,०७,३००/- चा १० किलो ३६५ गंग गांजा हा अंमली पदार्थ असा एकुण कि.रु. ४,१२,२००/- चा २० किलो ६१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता संगणगताने जवळ बाळगताना गिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६२२ / २०२२. एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क). २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धायगुडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अगोल झेंडे, मा. सहा मो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंगलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, प्रविण उतेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Previous Post

संगमनेर तालुक्यातील सादतपूर येथे घरफोडी, पैसे आणि सोने घेऊन चोरटे पसार.

Next Post

फायरींग व धारदार शस्त्राने वार निघृण हत्या करणारी टोळी १२ तासात जेरबंद

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..

फायरींग व धारदार शस्त्राने वार निघृण हत्या करणारी टोळी १२ तासात जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In