Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अकोला: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून 14 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 19, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अकोला: कोल्ड्रिंक्समधून दारू पाजून 14 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
अकोला:-
येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपून अकोला जिल्हा हादळला आहे. दोन अल्पवयीन मुलींवर तीन ते चार युवकांनी शीतपेयातून दारू पाजून सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने अकोला शहर हादरून गेले आहे. सिव्हिल लाईन पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे.

शुक्रवारी 14 व 16 वर्षीय दोन तरुणी आपल्या एका दुसऱ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेल्या होत्या. तेथून परत येत असताना, रस्त्यावर एका मुलीला तिच्या ओळखीचा ऋषिकेश नामक युवक भेटला. तो त्या मुलींना बोलला की, मी तुम्हाला घरी सोडतो असे सांगितल्यावर दोघी त्याच्या दुचाकीवर बसल्या. परंतु त्याने घरी न जाता त्यांना एका अपार्टमेंटच्या टेरेसवर नेले. याठिकाणी काही चॉकलेट, कोल्ड्रिंक्स प्यायला दिले. मुलींना गुंगी आल्यावर आरोपी युवकाने जबरी संभोग केला. यावेळी त्याच्या एका मित्रासह दोघे टेरेसवर पोहोचले. त्यांनीही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार आहे. हा प्रसंग लक्षात आल्यावर मुलींनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर शनिवारी सकाळी पालकांसह मुलींनी पोलिसात तक्रार नोंदविली.

तीन युवकांना घेतले ताब्यात
बालकल्याण समितीसह पोलिसांनी मुलींची तक्रार ऐकून घेतली. मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलींनी सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी सकाळी ऋषिकेश, रोहित व करण नामक तीन युवकांनी ताब्यात घेतले आहे. या संतापजनक घटनेचा पोलिस तपास करत आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

महाराष्ट्र राज्याचे नागपूर हिवाळी अधिवेशन आज वाजणार सूप, विविध मुद्द्यांवर गाजणार अधिवेशन.

Next Post

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक, 176 ग्रामपंचायत साठी 80.79 टक्के मतदान. उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक, 176 ग्रामपंचायत साठी 80.79 टक्के मतदान. उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक, 176 ग्रामपंचायत साठी 80.79 टक्के मतदान. उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In