Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

राजुरा तालुक्यात ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा : १ भाजपाच्या वाट्याला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 20, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
राजुरा तालुक्यात ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा : १ भाजपाच्या वाट्याला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आज जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालात राजुरा तालुक्यात काँग्रेसने बाजी मारली असून एकूण ४ पैकी ३ ग्रामपंचायतीवर काँग्रेस तर एके ठिकाणी भाजपने झेंडा फडकविला आहे.

काँग्रेसचे तालुक्यातील विरूर स्टेशन- अनिल आलाम, डोंगरगाव – इंदिरा मेश्राम आणि हरदोना – सगुणा मेश्राम तर भाजपचे देवाडा – शंकर मडावी हे सरपंचपदी थेट जनतेतून निवडून आले आहेत.
सर्व विजयी सरपंच व सदस्यांचे काँग्रेसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सर्व विजयी सरपंच, सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे आणि काँग्रेस पक्षाचा जयघोष करीत जल्लोष साजरा केला.

या प्रसंगी राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अभिजित धोटे, आबाजी पाटील ढुमणे, कुंदा जेनेकर, अजय रेड्डी, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, अजय जयस्वाल, विलास आकेवार, अजित सिंग, राजु इग्रपवार, सचिन जयस्वाल, गणेश बारसागडे, ज्ञानेश्वर मोरे, उमेश मोरे, प्रवीण चिडे, सतीश चिटलवार, ज्ञानेश्वर तुराणकर, मनोज नारनवरे, रोशन झाडे, मंगेश पावडे, मंगेश पवार, स्वप्नील मोरे, लुटारू पा. नारनवरे, सुधाकर पेंदोर, बबन ताकसांडे, संजय ढवळे, संभाजी पिंपळशेंडे, सागर ढमके, महादेव भसारकर, अॅड. रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमणे, विकास देवाळकर, शंकर बोंकुर, अब्दुल जमीर, इरशाद शेख, चेतन जयपूरकर यासह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

लोकनेते स्वर्गीय प्रभाकरराव मामूलकर यांच्या जयंतीनिमित्य पुतळ्याचे व प्रेरणा स्थळाचे लोकार्पण सोहळा संपन्न.

Next Post

नाशिक ग्रामपंचायत निवडणुक: सरपंच व सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांचा एकच जल्लोष.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नाशिक ग्रामपंचायत निवडणुक: सरपंच व सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांचा एकच जल्लोष.

नाशिक ग्रामपंचायत निवडणुक: सरपंच व सदस्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांचा एकच जल्लोष.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In