Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी मोक्यातील दोन पाहिजे आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- दि.१६/१२/२०२२ रोजी खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस, अंमलदार रविंद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे व राजेंद्र लांडगे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीच्या आधारे विश्रांतवाडी पो.ठाणे गुरनं. २७४ / २०२२ कलम ३०७, ३०८, ४४७, १४१, १४३, १४४, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, कलम ३ व ७, महाराष्ट्र संघटित नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (II), ३ ( ४ ) या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १ सोन्या ऊर्फ राज रविंद्र भवार, वय-२२ वर्षे रा. विश्रांतवाडी, धानोरी, पुणे यास चांदणी चौक, कोथरुड, पुणे येथून व २ गौरव सुनिल कदम, वय-२२ वर्षे, रा. स.नं.३६, छत्रपती शाहू महाराज सोसायटी, फलॅट नं. २७, धानोरी रोड, विश्रांतवाडी, पुणे यास हॉटेल सुभाष बिअरबार व परमिट रूम ता. अकलूज जि.. सोलापूर येथून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेवून त्यांची वैदयकीय तपासणी करून त्यांना पुढील तपासकामी विश्रांतवाडी पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरचा कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री. गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पो. उप-निरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार रविंद्र फुलपगारे, राजेंद्र लांडगे, प्रमोद सोनावणे, सयाजी चव्हाण, मधुकर तुपसौंदर, अमोल आवाड, प्रविण ढमाळ, नितीन कांबळे यांनी केली आहे…

Previous Post

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या वतीने समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन..

Next Post

नागपूर विधानसभेवर पोलीस पाटीलांचा भव्य मोर्चा, पाचोर्यातुन शेकडो पोलिस पाटील नागपूरला रवाना, कॉंग्रेसचा मोर्चाला पाठींबा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपूर विधानसभेवर पोलीस पाटीलांचा भव्य मोर्चा, पाचोर्यातुन शेकडो पोलिस पाटील नागपूरला रवाना, कॉंग्रेसचा मोर्चाला पाठींबा.

नागपूर विधानसभेवर पोलीस पाटीलांचा भव्य मोर्चा, पाचोर्यातुन शेकडो पोलिस पाटील नागपूरला रवाना, कॉंग्रेसचा मोर्चाला पाठींबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In