Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या वतीने समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन..

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 21, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या वतीने समाज सुधारक संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर/राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका आणि शहर शाखा राजुरा व ग्राम शाखा रामपूर,बामणवाडा, गोवरी च्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त आज दिनांक २० डिसेंबर रोज मंगळवारला ३.३० वाजता नगर परिषद राजुरा येथील संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.

प्रथमतः भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे तसेच कोषाध्यक्ष आयु. गौतम देवगडे, आयु.गौतम चौरे सरचिटणीस. व उपस्थित सर्व उपासक व उपासिका यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले तसेच
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभाचे अध्यक्ष आयु. धर्मु नगराळे, कोषाध्यक्ष आद.गौतम देवगडे, गौतम चौरे, चरणदास झाडे, आद.मुरलीधर ताकसांडे, सच्चिदानंद रामटेके, वासुदेव मावलीकर, दिनेश घागर गुंडे, आयु.नी. मेघाताई बोरकर, वंदना देवगडे, राणी नळे, पौर्णिमा ब्रम्हणे, किरणताई खैरे, रत्नमाला मावलीकर, सुमन नगराळे, निशा गावंडे, तानेबाई डांगे, आचल घागर गुंडे यांच्या उपस्थित राजुरा नगर परिषद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोरील संविधान चौक परिसरात होत असलेले अवैध अतिक्रमण काढण्यासाठी आणि व्यवसाय करणे वाल्यांना निर्बंध घालण्या बाबत व परिसर स्वच्छता ठेवण्याबाबत मुख्याधिकारी आयु.सूर्यकांत पिदुरकर साहेब नगर परिषद राजुरा.आणि पोलीस स्टेशन राजुरा इथे निवेदन देण्यात आले.तसेच राजुरा शहरातील बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

गृहमंत्री फडणवीसांच्या नागपूर मध्ये चालल तरी काय, दिवसा ढवळ्या दोन तरुणाची हत्येने दिली अधिवेशनाला सलामी.

Next Post

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी मोक्यातील दोन पाहिजे आरोपींच्या आवळल्या मुसक्या

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
भवानी माता मंदिराजवळील एक व्यापा-यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडून जेरबंद..

खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी मोक्यातील दोन पाहिजे आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In