Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, 50 फूट खोल नदीच्या पुलावरुन दरीत कोसळली कार.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 24, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, संपादकीय
0 0
0
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, 50 फूट खोल नदीच्या पुलावरुन दरीत कोसळली कार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बालाजी शिंदे, पिपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सातारा:- सातारा जिल्हातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्याबद्दल एक दुःखद बातमी समोर आली आहे आहे. जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून. या अपघातात जयकुमार गोरे हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार जयकुमार गोरे सह अजुन पण काही लोक यात गंभीर जखमी झाले आहे.

मान खटाव मतदार क्षेत्राचे आमदार जयकुमार गोरे हे आपल्या गावी जात होते त्यावेळी साताऱ्यातील फलटण येथे गोरेंच्या गाडीचा भीषण अपघात झाला. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली. नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे मुंबईहून आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. साताऱ्यातील फलटणजवळ त्यांच्या गाडीला अपघात होऊन गाडी तब्बल 50 फूट दरीत कोसळली. नदीच्या पुलाचा कठडा तोडून गाडी 50 फूट खाली कोसळली. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना गाडीला अपघात झाला आणि गाडी 50 फूटांवरुन खाली कोसळली. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झालेले आहेत. गोरे यांच्यासोबत गाडीत तिघंजण होते. त्यांचे कॉन्सटेबल, पीए आणि काही कार्यकर्ते जयकुमार गोरे यांच्यासोबत गाडीत होते. या तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. जयकुमार गोरे यांच्यासह गाडीत असलेल्या सर्वांना गाडीतून बाहेर काढण्यात आलं असून उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, जयकुमार गोरेंसह इतर तिघांची प्रकृती स्थिर आहे. पण गंभीर दुखापत झाली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील फलटणजवळ आमदार जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला. अपघात अंदाजे पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, बचावकार्य सुरू केलं. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

अहेरीचे दोन्ही घराण्यांनी संपूर्ण विधानसभा क्षेत्राची वाट लावली: माजी आमदार दिपक दादा आत्राम यांचे आरोप

Next Post

मुंबईतून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस Unit-2 ने केले अटक, त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड हस्तगत

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मुंबईतून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस Unit-2 ने केले अटक, त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड हस्तगत

मुंबईतून पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या पाहिजे आरोपीस Unit-2 ने केले अटक, त्याचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोपेड हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In