Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
December 27, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- यशवंत भारती लोककल्याण संस्था नागपूरच्या वतीने देण्यात येणारा ‘विदर्भ भूषण’ पुरस्कारा साठी हिंगणघाट येथील प्रसिद्ध वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांची निवड करण्यात आली असता त्याना सामाजिक क्षेत्रात विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दि २७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमातंर्गत जागतिक बँकेचे माजी सल्लागार तथा कृषी तज्ञ डॉ. रमेश ठाकरे, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत, सामाजिक न्याय विभागाचे डॉ.सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक व लेखक डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. पी. शिवस्वरूप आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला, अत्यंत गरीब कुटुंबातील डागा मिल मजदूराचा मुलगा असलेले डॉ. उमेश वावरे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन एकूण १७ देशात विज्ञान जगतात यशस्वी वैज्ञानिक म्हणून भारताचा झेंडा रोवला तसेच हिंगणघाटचे नाव चमकावले. डॉ. उमेश वावरे यांनी केलेल्या विज्ञान जगतात शोध कार्याबद्दल अमेरिका, साऊथ आफ्रिका, कतार ,मलेशिया यासह अनेक देशांनी त्यांना पदवी बहाल केली आहे. विज्ञान संशोधन क्षेत्रात काम करताना भारतातर्फे फ्रान्स, यु एस ए, साऊथ आफ्रिका, ब्राझील, कतार मलेशिया, इटली या देशांच्या संयुक्त वैज्ञानिक दलामध्ये डॉ. उमेश वावरे यांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये संशोधन कार्यात अकरा वर्ष सेवा दिली.

शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी डॉ. उमेश वावरे यांनी जवळून पाहिल्या. समाजातील उपेक्षित वंचित आम आदमीच्या कल्याणासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी निर्णय घेत मोठ्या पगाराची नोकरी सोडून हिंगणघाट येथे स्थानापन्न होऊन समाज सेवेचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित विदर्भ भूषण पुरस्कारासाठी डॉ. उमेश वावरे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

Previous Post

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नियुक्त्या जाहीर, अनेक नवीन महिलाना पक्षाने दिली जबाबदारी.

Next Post

महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर चे असताना मानव व्याघ्र संघर्ष वाढतच, श्रमिक एल्गारचे चंद्रपुरात आंदोलन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर चे असताना मानव व्याघ्र संघर्ष वाढतच, श्रमिक एल्गारचे चंद्रपुरात आंदोलन.

महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर चे असताना मानव व्याघ्र संघर्ष वाढतच, श्रमिक एल्गारचे चंद्रपुरात आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In