Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नशेसाठी मोबाईल व वाहन चो-या करणारा अटटल चोरटा समर्थ पोलीस स्टेशनच्या जाळयात

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नशेसाठी मोबाईल व वाहन चो-या करणारा अटटल चोरटा समर्थ पोलीस स्टेशनच्या जाळयात
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो आहे

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे:- मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांचे आदेशाने ३१ डिसेंबर च्या अनुशंगाने समर्थ पोलीस स्टेशन हददीत समर्थ पोस्टेचे सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे पथक पेट्रोलींग करीत असतांना पोलीस अमदार हेमंत पेरणे, कल्याण बोराडे व रहीम शेख यांना गोपनिय खबर मिळाली की एक मोबाईल चोर चोरीचे मोबाईल चिकणेसाठी आलेला आहे. सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांना कळवून तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे पथकाने सापळा रचुन आरोपी ऋतिक दत्ता सारगे वय २१ रा.. आंबेडकर चौक, येरवडा यास ताब्यात घेतले.

सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले, त्याचे ताब्यात मिळालेल्या दोन मोबाईलची चौकशी केली असता आरोपी याने मोबाईल जबरी चोरी करून हिसकावून नेल्याचे कबुल केले. तसेच त्याने मोटार सायकल सुद्धा चोरी केल्याचे कबुल केले आहे. सदरचा आरोपी हा नशेसाठी चोरी करीत असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे.

आरोपी ऋतिक दत्ता सारगे याचेकडुन एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून मुद्देमालामध्ये दोन मोबाईल फोन व तीन दुचाकी असा एकुण २.९०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी कडुन समर्थ पोलीस स्टेशनकडील १) गुरनं २२६ / २२ भादवि कलम ३९२ २) गुरनं १९४ / २२ भादवि ३७९ व ३) गुरनं २२४ / २२ भादवि ३७९ असे तिन गुन्हे उघडकीस आले आहे तसेच विश्रांतवाडी पोस्टे कडील गुरनं ३३१ / २२ भादवि ३९२ ३४ प्रमाणे एक गुन्हा व वानवडी पोरटे कडील १६ / २२ भादवि ३७९ असा एक गुन्हा असे एकुण पाच गुन्हे उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये एकुण दोन मोबाईल फोन व तीन मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढील तपास सपोनि प्रसाद लोणारे हे करीत आहे.

सदरची कामगिरी ही मा.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ पुणे शहर, मा. श्री. सतिश गोवेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रमेश साठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे, श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, रहिम शेख, कल्याण बोराडे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाधीरे, सुभाष पिंगळे, श्याम सूर्यवंशी यांनी केली आहे..

Previous Post

शेतकर्यांच्या प्रश्नावर, विदर्भाच्या मुद्यावर अधिवेशनात साधी चर्चा नाही, येथे पिकनिक अधिवेशन करिता आलो काय?: आ. अमोल मिटकरी

Next Post

घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने २४ तासात मुसक्या आवळून २७ लाख ५० हजाराचा ऐवज केला जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने २४ तासात मुसक्या आवळून २७ लाख ५० हजाराचा ऐवज केला जप्त

घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने २४ तासात मुसक्या आवळून २७ लाख ५० हजाराचा ऐवज केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In