Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने २४ तासात मुसक्या आवळून २७ लाख ५० हजाराचा ऐवज केला जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
December 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
घरफोडी करणा-या आरोपीच्या येरवडा तपास पथकाने २४ तासात मुसक्या आवळून २७ लाख ५० हजाराचा ऐवज केला जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे:- दि. २६ / १२ / २०२२ रोजी सकाळी ०९/०० वा. ते दि. २७/१२/२०२२ रोजी सायं. ०६/३० वा. च्या दरम्यान फिर्यादी सर्व कुटूंबियासोबत अलिबाग येथे फिरायला गेलो असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे राहते घर कल्याणीनगर येथील बंगल्याचे तळमजल्यावरील बाथरुमचे खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून अनाधिकृतपणे त्यामधून गृह अतिक्रमण करुन घरातील बेडरुम मधील लाकडी कपाटाचे लॉकर कशाचे तरी सहाय्याने तोडून त्यामधील जुने वापरते ५७ तोळ्याचे सोन्या चांदीचे दागिने व ४,०३,०००/- रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल घरफोडी करून चोरुन नेला आहे. म्हणून येरवडा पो स्टे गुर नं ६१२ / २०२२ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक अंकुश डोंबाळे व पोना किरण घुटे यांना तांत्रिक विश्लेषण व बातमीदारामार्फत माहिती मिळाली की. सदर गुन्हयातील आरोपी हे मुंबई ते नागपूर असा प्रवास करत असून सदरची माहिती वरिष्ठांना दिली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पो स्टे श्री बाळकृष्ण कदम सो व सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री किशोर जाधव सो यांनी सदरची माहिती नागपूर पोलीस यांना कळवून सदर आरोपींना नागपूर पोलीसांच्या मदतीने पोउपनि अंकुश डोंबाळे, मपोउपनि स्वप्नाली गायकवाड, पोअं अमजद शेख, सागर जगदाळे, दत्ता शिंदे, सुरज ओंबासे यांनी ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींना पकडून त्यांना नाव पत्ता विचारता १) राजपाल वामन हारगे वय ३९ वर्षे सध्या रा. बंगलो, नं.०८ प्लस्टर ४ कुमार सीटी कल्याणीनगर पुणे-६ मुळगाव- अंवतीनगर, हनुमान मंदीर जवळ, ता. जिल्हा लातूर २) सौ. उर्मिला हारगे वय ३८ वर्षे धंदा घरकाम रा. सदर असे असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यात असलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम याबाबत चौकशी केली असता सदरचा माल त्यांनी कल्याणीनगर येरवडा येथे चोरी करुन गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपीतांचे ताब्यातुन २,५८,०००/- रु. रोख रक्कम व ४९ तोळयाचे सोन्याचांदीचे दागिने किं. २४,४९,५००/- रु. असे एकुण २७,०७,५००/-रु. कि. माल मिळुन आल्याने गुन्हयात जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना दि. २९/१२/२०२२ रोजी गुन्हयात अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रविंद्र आळेकर करत आहेत.

सदर आरोपीकडे दाखल गुन्हयाचे अनुशंगाने तपास करता आरोपी हे फिर्यादी यांचेकडे कामास होते व फिर्यादी यांनी त्यांची राहण्याची सोय कल्याणीनगर येथील बंगल्याचे शेजारील सर्व्हेन्ट क्वार्टर मध्ये केलेली होती. फिर्यादी हे दि. २६/१२/२०२२ रोजी सहकुटुंब आलीबाग येथे फिरण्यास गेले असल्याने संधी साधून आरोपींनी घरफोडी करुन घरामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम चोरी करुन पळून गेले होते.

सदरची कामगिरी श्री रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग, श्री शशिकांत बोराटे सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री किशोर जाधव सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. उत्तम चक्रे, पोनि गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, सपोफी प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, किरण अब्दागिरे, प्रविण खाटमोडे, पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांनी केलेली आहे.

Previous Post

नशेसाठी मोबाईल व वाहन चो-या करणारा अटटल चोरटा समर्थ पोलीस स्टेशनच्या जाळयात

Next Post

गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

गोळीबार व कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणा-या आरोपीस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In