Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समर्थ पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
समर्थ पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या आवळल्या मुसक्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे : – मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार पुणे पोलीस आयुक्त हददीत नविन वर्षाच्या अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशनकडील सपोनि प्रसाद लोणारे, पोउपनि सौरभ माने व त्यांचे पथक हद्दीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याचे आदेश दिले होते. दि.०१ जानेवारी २०२३ चे पहाटे काही इसमांची आपसात भांडणे झाली होती, त्या भांडणाचा राग मनात घरून काही सराईत गुन्हेगार यांनी हातात कोयते घेवुन सदर नवापाडा भागात दहशत निर्माण केली होती. सदरबाबत समर्थ पो स्टे ०१ / २०२३ भादविक १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ (१), ५०६ (२), महा. पो. का. क. ३७ (१) (३) १३५, आर्म अॅक्ट ४ (२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट क. ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

तपास पथकाचे सपोनि प्रसाद लोणारे व पो.उप निरी. सौरभ माने यांचे पथकाने तात्काळ घटनास्थळी जादुन तांत्रिक विश्लेषणाव्दारे गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये १) गगन अमरीकसिंग मिशन वय १९, रा. नानापेठ २) अमन युसुफ खान, वय २२, रा. नाना पेठ, पुणे ३) अरसलन तांबोळी, वय-२७, रा. रविवार पेठ, पुणे ४) मंगेश कैलास चव्हाण, वय २४, रा. रविवार पेठ, पुणे ५) गणेश प्रकाश पवार, वय-२७, रा. रविवार पेठ, पुणे यांना अटक केली असुन १) कुणाल राउळ रा. नानापेठ, २) स्वप्नील शिंदे ३) सुजल टापरे ४ ) मयुर थोरात व इतर असे पाहिजे आरोपी आहेत. त्यांचा शोध घेवून तात्काळ अटक करण्यासाठी पोलीसांचे एक पथक रवाना झाले आहे.

आरोपींच्या दहशतीमुळे नागरीकांनी न घाबरता पोलीसांना माहीती दयावी, त्यावर पुणे
पोलीस कोणत्याही गुन्हेगारांची गय न करता नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल असे
आवाहन मा. पोलीस आयुक्त श्री रितेशकुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णीक, मा.पोलीस उप-आयुक्त, श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर, मा. सहा.
पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर
यांनी केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेंद्र डहाळे मा. पोलीस उप-आयुक्त श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, पुणे शहर, गा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, पुणे, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रमेश साठे, समर्थ पो.स्टे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोउनि सौरभ माने, पोलीस अंमलदार, हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास वाघीरे सुभाष पिंगळे, रहिम शेख, कल्याण बोराडे व श्याम सूर्यवंशी यांनी केली आहे.

Previous Post

कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..

Next Post

गोंडपिपरी नगरपंचायत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या एक दुसऱ्यांच्या चालढकल खेळाला कंटाळून कामगार बसले उपोषणास.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
गोंडपिपरी नगरपंचायत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या एक दुसऱ्यांच्या चालढकल खेळाला कंटाळून कामगार बसले उपोषणास.

गोंडपिपरी नगरपंचायत प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या एक दुसऱ्यांच्या चालढकल खेळाला कंटाळून कामगार बसले उपोषणास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In