Friday, May 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 2, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कोंढव्यातील मेफेअर सोसायटीजवळ अर्धवस्त्र महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

कोंढवा पोलिस स्टेशन पुणे शहर

पुणे :- कोंढवा परिसरातील मेफेअर सोसायटीजवळील साई मंदिराच्या पाठीमागे मोकळया मैदानात एका 30-35 वर्षीय महिलेचा अर्धवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहचले असून मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान,
एनआयबीएम रोडवर एका मोकळया मैदानात अर्धवस्त्र अवस्थेतील महिलेचा मृत
असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. कोंढवा पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोंढव्यातील मेफेअर सोसायाटीजवळील साईबाबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळया मैदानात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलसांनी तात्काळ मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केला आहे अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

Previous Post

नोट बंदी मधून काय साध्य झाले? नोटाबंदीची अधिसूचना रद्द करण्याची आवश्यकता नाही: सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Next Post

समर्थ पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
समर्थ पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

समर्थ पोलिस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी कोयत्याने दहशत करणा-या सराईतांच्या आवळल्या मुसक्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In