Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलीसांकडुन पर्दाफाश

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलीसांकडुन पर्दाफाश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हदीत चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८५४/२०२२ मादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील सी.सी.टी.वी कॅमेरे व तांत्रिक विश्लेषण करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी, आशिप गायकवाड यांना सदरचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील विधीसंगीत बालकाने त्याचे साथीदारांचे मदतीने केला असल्याची माहीती मिळाली. त्यांनी सदर विधीसंघर्षीत बालकास साव्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे साथीदार दत्ता धनाजी पाटोळे २. साहील दत्ता डावरे व आणखीन दोन विधीसंघर्षीत बालका असे रायांनी मिळुन दिनांक २०/१२/२०२२ रोजी पहाटे ०३.०० वा चे सुमारास जांभुळवाडी रोड, लिपाणे वस्ती, ब्ली कोस्ट बिल्डींगचे पाठीमागील मोकळ्या जागेमधुन बिल्डींगचे कामकाजाच्या प्लेटा चोरी केल्या असल्याची कबुली दिल्याने आरोपी १. दत्ता धनाजी पाटोळे वय २० वर्षे, रा. तळजाई वसाहत, गल्ली नंवर ४४ पदमावती, पुणे २. साहील ‘दत्ता ढावरे, वय १९ वर्षे, रा. तळजाई वसाहत म्हसोबा मंदीरजवळ, पदमावती, पुणे यांना गुन्हयामध्ये अटक करून त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी केलेल्या १,१०,०००/- रुपये (सध्याच्या बाजारभावानुसार ) किंमतीच्या एकुण १५० लोखंडी प्लेटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सदरची कारवाई मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा श्रीमती सुषमा चव्हाण वो गा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अमलदार नितेश चारमाले अभिनयः चौधरी, अशिष गायकवाड, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त समता सैनिक दलातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन.

Next Post

बीड: वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
बीड: वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !

बीड: वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In