Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बीड: वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 3, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीड: वाळू माफियां सोबत तहसील आवारातच सानप कडून हजारेंच्या हजेरीत तोड पाणी !
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- सिंदफणा टूकडमोडी नदीतून सर्रास वाळू उपसा सध्या सुरू आहे. मात्र या वाळू उपशाला तहसीलच्या आवारातूनच मंडळ अधिकारी सानप वाळू माफियांसोबत सेटलमेंट करून खुली सूट देत आहे. राजरोस हप्ते खोरीच तोडपाणी केलं जातं. तहसील मध्ये येणाऱ्यांना हि सौदेबाजी ऐकायला मिळते. कहर म्हणजे यात तहसीलदार हजारे देखील भाग घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नागापूर भाटसांगवी, ब-हाणपपूर, खूंड्रस कूक्कडगांव, वाकनाथपूर, नाळवंडी, खांडे पारगाव इथून सिंदफणा, टूकडमोडी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे हा वाळू उपसा राजरोस केला जात आहे. तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार ही महसूलची मंडळी सध्या आत्ता गोळा करण्यातच दंग असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाळू उपसा होत असला तरी हप्ताखोरीमुळे तहसीलदार हजारे देखील कारवाई करत नसल्याचं दिसू लागला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाळू माफियांसोबत जी हप्त्याची तोडं पाणी केली जाते ती चक्क तहसील आवारातून होऊ लागली आहे. दररोज सानप नावाचे मंडळ अधिकारी अगदी मोठ्या आवाजात वाळू माफियां

सोबत तहसीलदारांचा हप्ता किती स्वतःचा किती हे सांगत पैशाच्या देवाणघेवाण विषयी बोलत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे.

तहसीलच्या आवारातच पैशाची देखील देवाण-घेवाण होते. आतापर्यंत वसुलीला माणूस नेमलेला असायचा.आता मात्र वाळू माफिया तहसीलमध्ये हप्ता आणून देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैसा मिळाला की वाळू माफियांना वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिल्या जाते. थोडक्यात बोलायचं तर नदीतील वाळूचा हरासच केला जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सानप तोडपाणी करत असताना अशावेळी तहसीलदार हजारे देखील उपस्थित असल्याचं तहसील मध्ये येणाऱ्यांना ऐकायला व पाहायला मिळू लागला आहे. दंडाधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीनेच महसूल ची अशी अब्रूची लक्तरं तहसीलच्या वेशीवरच टांगावी याबद्दल जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

बिल्डींगचे बांधकामाच्या लोखंडी प्लेटा चोरी करणारे टोळीचा भारती विद्यापीठ पोलीसांकडुन पर्दाफाश

Next Post

इगतपुरी: जिंदाल कंपनीची भीषण आग प्रकरण कंपनी व्यवस्थापकावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इगतपुरी: जिंदाल कंपनीची भीषण आग प्रकरण कंपनी व्यवस्थापकावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण.

इगतपुरी: जिंदाल कंपनीची भीषण आग प्रकरण कंपनी व्यवस्थापकावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In