Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हत्यारासह दहशत माजविणारे फरार आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट १ ने हत्यारासहीत केले अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 4, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हत्यारासह दहशत माजविणारे फरार आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट १ ने हत्यारासहीत केले अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट – १, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- दिनांक ०१/ ०१ / २०२३ रोजी नावावाडा नाना पेठ, पुणे येथे इसम नामे कुणाल रावळ, गगन मिशन, स्वप्नील शिंदे, सुजल टापरे, अमन पठाण, आरसन तांबोळी, मयुर थोरात, मंगेश चव्हाण व इतर यांनी बेकायदेशीर जगाव जगवून हातामध्ये कोयते, पालघण सारखी हत्यारे घेवून मोटार सायकलवरून येवून त्यांचेकडील हत्यारे हवेत फिरवत दहशत माजवली होती. सदरबाबत समर्थ पोलीस ठाणे ०१ / २०२३ भादवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५), मपोअॅक्ट ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी नामे (१) गगनदीप मिशन २ ) अगन खान दोघे रा. नानापेठ, पुणे ३) अरसलन तांबोळी, ४) मंगेश चव्हाण ५) गणेश पवार, तिघे रा. रविवार पेठ पुणे यांना यापुर्वीच समर्थ पोलीस ठाणेकडील पोलीसांनी अटक केली आहे.

यातील पाहीजे आरोपींचा समांतर तपास चालू असताना पोलीस अंमलदार अजय थोरात व निलेश साबळे यांना त्यांच्या बामतीदाराकडून बातमी मिळाली की दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १) मयुर थोरात २) सुजल टापरे व त्यांचा एक साथीदार हे त्यांची अटक चुकवण्यासाठी नारायण पेठेतील ओंकारेश्वर मंदीराचे मागील नदी पात्रातील धोबी घाटालगत लपुन बसले असून, त्यांचेकडे हत्यारे आहेत अशी बातमी प्राप्त झाल्याने युनिट-१ चे प्रभारी अधिकारी मा. पोलीस निरीक्षक, संदीप भोसले यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे आरोपी नामे १) मयुर दत्तात्रय थोरात, वय २३ वर्ष, रा. २३ नानापेठ, डोके तालिम जवळ, पुणे २) सुजल राजेश टापरे, वय- १९ वर्ष, रा. ११, नाना पेठ, डोके तालिम मागे, पुणे व एक विधीसंर्धीत बालक यास नारायण पेठेतील ओंकारेश्वर मंदीराचे मागील नदीपात्रातून त्यांचेकडील २,२००/- रु किचे त्यामध्ये पालघन, कोयता व सु-यासह ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता, त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी व विधिसंर्षीत बालकास पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाणेकडील पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, गा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – १ श्री गजानन टोम्पे पुणे यांच्या मार्गदर्शना खाली युनिट १ कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोउपनिरी. सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार, अजय थोरात, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, विठ्ठल साळुंखे, तुषार माळवदकर, महीला पोलीस अंमलदार, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.

Previous Post

बिडकर महाविद्यालय हिंगणघाट येथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

Next Post

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचे मालक डॉ.रघुनाथ माशेलकर

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचे मालक डॉ.रघुनाथ माशेलकर

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डाॅक्टरेट, २८ पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचे मालक डॉ.रघुनाथ माशेलकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In