Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नगभिड तालुक्यात भीषण अपघात, अज्ञात वाहणाची दुचाकीला धडक दोघाचा मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 5, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नगभिड तालुक्यात भीषण अपघात, अज्ञात वाहणाची दुचाकीला धडक दोघाचा मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
मो. न.8329084432

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- तालुका येथील तळोधी (बा.) पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या तडोधी नागभीड रोड गोविंदपूर बायपास जवड रात्री 8 वाजताच्या सुमारास एक अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात अज्ञान वाहनाच्या धडकेत वाहान धारकाच्या जागीच मृत्यू झाला. मृतकामध्ये नागभीड तालुक्यातील मंगरूळ येथील आनंदराव मोतीराम मोहुर्ले वय 27 वर्ष यांच्या जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी मध्ये राजेंद्र तुळशीराम जेगठे वय 32 वर्ष रा. किटाडी मेंढा तालुका नागभीड यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच यावेळी तडोधी बालापुरचे पोलिस निरीक्षक दिनकर शेंडे हे आपल्या पोलिस टीम बरोबर घटनास्थळी दाखल झाले. या संपूर्ण घटनेचा पंचनामा करून अज्ञात वाहनाचा तपास सुरू केला आहे. पुढील तपास तळोधी बालापुर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.

Previous Post

विध्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याची गरज, मुलचेरात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उदघाटन प्रसंगी भाग्यश्री आत्राम यांचे प्रतिपादन.

Next Post

संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In