Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- दिनांक ०३ जानेवारी रोज मंगळवारला साय. ७.०० वाजता स्पर्धा सुरू झाली आहे. कोणतेही काम करताना त्या कामात विधार्थानी झोकून दिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुंन्हा जिद्दीने परिश्रम करण्याची आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्यपरीक्षक मुख्याध्यापक ज़ि. प. शाळा पुंन्हागुळा जाहिर खान सर यांनी केले.

संबुद्ध पंचशील युवा मंडळ गोवरी व रमाई महिला मंडळ गोवरी कडून तक्षशिला बुध्द विहार गोवरी येथे एकलनृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न.

संबुद्ध पंचशील युवा मंडळ व रमाई महिला मंडळ गोवरीच्या संयुक्त विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्याने भव्य तालुका स्तरीय एकलनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

या स्पर्धेचे उदघाटन माजी सभापती ज़ि.प.चंद्रपूर सुनिल भाऊ उरकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. आशा ताई बबन उरकुडे सरपंच गोवरी, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आद.धर्मुजी नगराळे साहेब अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा राजुरा तालुका रवीद्र खैरे सर,अशोक दुबे सर, प्रा. अनिल जी पोडे, उपसरपंच ग्रा. प. गोवरी उमेश मिलमिले , प्रकाश काळे, सरपंच ग्रा. प. धिडसी रिता हनुमंते, उपसरपंच ग्रा.प. राहुल जी सपाट, ग्रा. सदस्य धिडसी संतोष काकडे, सरपंच वरोडा सौ.वनमाला कातकर, अतुल नळे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, महादेव वाघमारे, पो. पा.बंडू जी चिडे प्रा.उत्कर्ष गायकवाड, माजी सरपंच गोवरी सौ पौर्णिमाताई उरकुडे,त. मु. अध्यक्ष गोपीनाथ भाऊ जमदाडे,, ग्रा. प. सदस्य सिद्धार्थ कास्वटे, शंकर बोढे,, ग्रा. प. सदस्या मनीषाताई वांढरे,भा. बौध्द म सरचिटणीस राजुरा गौतम जी चौरे साहेब, भा. बौध्द म. कोषाध्यक्ष गौतम देवगडे साहेब, प्रभाकर उरकुडे, रामपूर बौध्द समाजाचे अध्यक्ष मुरलीधर ताकसांडे, तसेच नवभारतचे वार्ताहार व वंचितचे शहर अध्यक्ष अमो राऊत तसेच नुकत्याच mpsc एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण सौ. निरंजना मंगेश भोयर, मंगेश भोयर यांचा सत्कार सूनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते झाला.

या नंतर भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा चे अध्यक्ष धर्मू नगराळे व गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोषाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते भारतीय बौध्द महासभा तालुका उपाध्क्षपदासाठी (सस्कर विभाग) प्रा. दिनेश घागरगुंडे यांच्या सत्कार करण्यात आला आणि भारतीय बौध्द महासभा ग्राम शाखा गोवरीचे इंजी. राहुल कवडूजी भगत व पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी नृत्य स्पर्धेत ‘अ’ गटातून प्रथम संबोधी सिद्धार्थ कास्वटे, दूतीय, समृद्धी सुनिल नगराळे, तृतीय देविका राहुल लेडांगे, ‘ब ‘गटातून प्रथम क्षमा दिनेश घागरगुंडे, दूतीय नंदिनी मारोती उरकुडे, तृतीय मानवी भास्कर करमनकर, ‘क’ गटातून प्रथम सौरभ लक्ष्मण शेंडे,दूतीय प्रीतम गोपाल बिडवे, तृतीय तेजस्विनी सुरेश भगत यांनी प्राप्त केला. परीक्षक मुख्याध्यापक ज़ि. प. शाळा पुन्हागुळा जहीर खान, मुख्याध्यापक ज़ि. प. हायस्कूल कणाळगाव शुक्ला सर, विषय शिक्षक धानोरा इरफान शेख सर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. दिनेश घागरगुंडे सूत्रसंचालन इंजि.राहुल भगत तर आभार प्रदर्शन बुदर्श कास्वटे यांनी मानले.या कार्यक्रमाला बहुसंख्येने गावातील जनता उपस्थित होते.

Previous Post

नगभिड तालुक्यात भीषण अपघात, अज्ञात वाहणाची दुचाकीला धडक दोघाचा मृत्यू, संपूर्ण गावात हळहळ.

Next Post

जनावरांच्या गोठ्यात एका तरूणाने केली गळफास घेऊन आत्महत्या, गोंडपिपरी तालूक्यातील चेकदरुर येथील घटना‌.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
जनावरांच्या गोठ्यात एका तरूणाने केली गळफास घेऊन आत्महत्या, गोंडपिपरी तालूक्यातील चेकदरुर येथील घटना‌.

जनावरांच्या गोठ्यात एका तरूणाने केली गळफास घेऊन आत्महत्या, गोंडपिपरी तालूक्यातील चेकदरुर येथील घटना‌.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In