हिंगणघाट येथील 160 च्या वर भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, आमदार कुणावार यांना मंत्रिपद दिले नसल्याने नाराजी.
दोन दिवसात आणखी भाजपा कार्यकर्ते देणार राजीनामे. अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काल राज्यात ...
Read more