गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्प जवळ असलेल्या एकरा (खुर्द) गाव स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही पूला पासून वंचित.
सुरजागड येथील लोहखनिज नेण्याकरिता या भागात पक्के रस्ते व मोठे पुल होऊ शकतात तर आम्ही येथील रहिवासी असून आमच्यासाठी सरकार ...
Read more