नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ? मेडिकल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा पुरवठा.
त्यापूर्वी कळमेश्वर येथील आरोग्य केंद्रात सुद्धा अशाच पद्धतीनं बनावट औषधांचा साठा आढळून आला होता. युवराज मेश्राम प्रधान संपादक महाराष्ट्र संदेश ...
Read more