शरद पवार यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त हिंगणघाट येते ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू अशा ८४ कलावंताचा सत्कार.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हिंगणघाट शहरच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन.. अनिल कडू, हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ...
Read more