Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पाहिजे / फरारी आरोपी, आर्म अॅक्ट ३ (२५) मध्ये यापुर्वी अटक आरोपी, तसेच तडीपार आरोपी चेकींग दरम्यान बंडगार्डन पो स्टे कडील तडीपार इसमास अटक

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 9, 2023
in क्राईम, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
नामांकित ब्रॅंड असलेल्या बनावट कपड्यांची बेकायदेशीरित्या बाजारात विक्री करून कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर Unit-2 ने केली कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट २, पुणे शहर

पुणे :- शहरातून तडीपार केलेले इसम वेषांतर करुन अथवा गपचूप पुणे शहरात येऊन गुन्हे करत असलेबाबत निदर्शनास आल्याने मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी तडीपार असून देखील पुण्यात येऊन गुन्हे करणारे असे आरोपी शोधून कारवाई करणेबाबत तसेच एम. ओ. बी. लिस्ट मधील जास्तीत जास्त पाहिजे / फरारी आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत व यापुर्वी आर्म अॅक्ट ३ (२५) मध्ये अटक आरोपी चेकींग करणेबाबत आदेश दिले होते.

त्या अनुशंगाने युनिट-२ कडील प्रभारी अधिकारी श्री क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टिम तयार करून, बंडगार्डन पोलीस ठाणे हददीत ताडीवाला रोड परिसरातील पाहिजे / फरारी आरोपी चेकिंग करीत असताना तडीपार इसम नामे वसीम अब्दुल सत्तार शेख हा ०६ नंबर रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबला असल्याची खात्रीशीर बातमी युनिट-२ कडील पोलीस अंमलदार, निखिल जाधव व पोलीस हवालदार मोहसिन शेख यांना मिळाली. त्यांनी लागलीच सोबत असलेल्या स्टाफच्या मदतीने बातमीच्या ठिकाणी धाव घेऊन सदर वसीम अब्दुल सत्तार शेख, वय-२४ वर्षे, रा. प्रायवेट रोड, इनाम मज्जिद, ग.नं. ४१ यास ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याने कोणतीही पुर्वपरवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१४२ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करता बंडगार्डन पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. राहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक श्री. क्रांतीकुमार पाटील, सपोनि. विशाल मोहिते, पोलीस अमलदार मोहसिन शेख, विनोद चव्हाण, संजय जाधव, उज्जवल मोकाशी, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, कादीर शेख, निखील जाधव, समीर पटेल, विनोद कोकणे, गणेश थोरात, उत्तम तारु व नागनाथ राख या पथकाने केली आहे…

Previous Post

हातात कोयते घेवुन दहशत माजविणारे गुन्हेगारांना पकडणारे पोलीस अमलदारांचा मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार

Next Post

स्पा सेंटरवर छापा टाकून ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सुटका

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करवून घेणा-या स्पा चालक, मॅनेजरसह अटक करुन चार पिडीत परदेशी मुलींची केली सुटका

स्पा सेंटरवर छापा टाकून ०३ परदेशी व १ भारतीय पिडीत मुलींची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In