Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीना युनिट-६ ने केले जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 12, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीना युनिट-६ ने केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

युनिट-६, गुन्हे शाखा, पुणे शहर

पुणे :- मा. वरिष्ठांचे आदेशान्वये ऑल आऊट ऑपरेशन कामी युनिट-६ कडील अधिकारी व अंमलदार हदीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की. ५ ६ इस संशयितरित्या हत्यारासह हडपसर भागातील गंगानगर येथील बांधकाम चालू असलेल्या पाण्याचे टाकीमागे, स्मशान भुमी जवळ थांबलेले असुन काहीतरी गुन्हा करण्याचा प्लॅन करत आहे. अशी बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली छापा कारवाई केली असता चार इसमांना ताब्यात घेतले. त्यातील दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. सदर ठिकाणाहून ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे १) आकाश गोहन कांबळे ऊर्फ राणा वय २२ वर्षे, रा. आठवले शाळेमागे, गंगानगर हडपसर पुणे २) साहिल गुक्तार शेख, वय २० वर्षे रा.हरपळे वस्ती फुरसुंगी पुणे व दोन विधसंघर्षित बालके अशी आहेत त्यांचे झडतीत प्रत्येकी एक एक असे एकूण ४ कोयते व २ मोबाईल इंन्डसेट असा २३,६००/- रुपयाचे मुद्देमालासह मिळून आल्याने त्यांचेकडे अधिक चौकशी करता, त्यांचे पळून गेलेले साथीदार ओमश्री ऊर्फ ओमश्या भंडारी व राकेश थोरात मीळुन सर्वजण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी एकत्रीत जगले असल्याचे सांगितले. त्यांचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९९, ४०२ भारतीय हत्यार कायदा कलम १४ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी हडपसर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहेत व सदर गुन्हयाचा समांतर तपास युनिट-६, मार्फत चालु आहे सदर आरोपींपैकी अ.क्र.१ व २ हे हडपसर पो स्टे चे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत..

सदरची उल्लेखनिय कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सहआयुक्त, श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा.सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे -२ श्री नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रजनीश निर्मल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरी. सुरेश जायभाय, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, ऋषिकेश टिळेकर, मच्छिंद्र वाळके, ऋषीकेश व्यवहारे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.

Previous Post

पाचोरा धावत्या रेल्वेखाली पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू, हे माहीत होताच काकूचाही हृदयविकाराच्या धक्काने मृत्यू.

Next Post

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वत मंजुरी, चंद्रपूर जिल्ह्याला मात्र ठेंगा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वत मंजुरी, चंद्रपूर जिल्ह्याला मात्र ठेंगा.

पैनगंगा नदीवरील उच्चपातळी सात बंधाऱ्याला तत्वत मंजुरी, चंद्रपूर जिल्ह्याला मात्र ठेंगा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In