Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

२७ वर्षापूर्वीच्या खुनाच्या गुन्हयाची उकल आरोपीला ठोकल्या बेड्या पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ची उल्लेखनिय कामगिरी

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 17, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
२७ वर्षापूर्वीच्या खुनाच्या गुन्हयाची उकल आरोपीला ठोकल्या बेड्या पिंपरी चिंचवड, गुन्हे शाखा युनिट १ ची उल्लेखनिय कामगिरी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

गुन्हे शाखा युनिट १ पिंपरी चिंचवड शहर

पुणे:- सन १९९५ मध्ये मोसरी पोलीस स्टेशन हददीत येथे महिला नामे सुशिलाबाई रामा कांबळे उर्फ लोखंडे या महिलेचा तिचा नवरा रामा पारप्पा काबळे याने डोक्यात व छातीवर दगडी उखळ मारून जखमी करुन तिचा निर्घुन खुन करुन पळून गेलेला होता. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गु. रजि.नं. २५/१९९५ भादवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरारी होता तो त्याच्या मुळगावी कोळनुर पांढरी, ता. लोहारा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणीही मिळुन येत नव्हता. नातेवाईकांकडेही कोणतीची स्वत्रीशिर माहिती मिळत नव्हती. त्यामुळे गेले २७ वर्ष खुनासारखा गंभीर गुन्हा करुनही आरोपी मोकाट फिरत होता. त्यास शोधणे पोलीसासाठी मोठे आव्हान होते.
दरम्यान काळात, भोसरी पोलीस ठाणे गु. रजि.नं. ५० / २०२३ मादवि कलम ३५४(अ), ३५४ (क) ३५४ (३) ५०४ व माहीती
तंत्रज्ञान अधिनियमचे कलम ६६ (ई),६०,६७ (ए) अन्वये गुन्हा दाखल होता. सदरच्या गुन्हयातील आरोपी महेश भिमराव कांबळे हाही गुन्हा दाखल झाल्यापासून फ़रार होता त्याचा समांतर तपास करत असताना तो त्याचे मुळ गावी कोळनूर पांढरी, ता. लोहारा जिल्हा उस्मानाबाद गेलेला असल्याचे समजल्यावरुन मा. पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे मॅडम यांचे आदेशान्वये स.पो.उप नि.शिवाजी कानडे, पो. हवा. फारुक मुल्ला, पो.ना प्रमोद हिरळकर व पो.शि. मारोती जायभाये असे पथक उस्मानाबाद येथे पाठविण्यात आलेले होते पथकास तो गावी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. तसेच भोसरी पोलीस स्टेशनमधील खुनाचे गुन्हयातील पाहिजे आरोपी हा सुद्धा त्याच गावातील मुळ रहिवासी असल्याने याचाही शोध घेण्याबाबत त्यांना आदेश देण्यात आलेले होते. सदरच्या पथकाने पाहिजे आरोपीचा त्याचे मुळ गावी जावून शोध घेतला असता त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली वरील खुनाचे गुन्हयातील आरोपीचे गावातील घर बंद आहे परंतू तो अधुन मधुन अचानकपणे गावात येत असतो, तरोध त्याने पालापुर, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापुर या गावातील एका महिलेसोबत लग्न केलेले असल्याची जुजबी माहिती मिळाली.

सदरच्या तुटपुज्या माहितीच्या अधारावर नमुद्र पथकाने पालापुर येथे जावून माहिती घेतली असता तेथे त्यांना माहिती मिळाली की त्याने त्याचे नाव बदलले असुन तो राम कोंडीबा बनसोडे, वय ६६ वर्ष या नावाने तेथे परिचित आहे. तसेच त्याने पालापुर गावातील स्वाती नावाच्या महिलेसोबत लग्न केलेले असुन ती मुकी आहे त्यास तिन मुले आहेत. तसेच तो शेतमजुरी व विट मट्टीवर काम करत त्यांचे परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याची माहिती पथकास मिळाली, तरोध तो सध्या उसे गाव, ता. मावळ येथे शमशुदीन पठाण यांचे विटभट्टीवर कामास असल्याची माहिती त्याना मिळाली.

सदर पथकाने ती माहिती तात्काळ व पो. नि. ज्ञानेश्वर काटकर याना दिली असता. द.पो. नि. काटकर व स्टाफने दुसरे पथक घेवुन उसे गावात जावुन तात्काळ तपास करून पाहिजे आरोपीस ताब्यात घेतले. तात्काळ पाहिजे आरोपीकडे तपास करता त्याने चारीत्र्या संशयावरुन त्याच्या पत्नीचा खुन केल्याची कबुली दिली तरीच पोलीसांना गुंगारा देण्यासाठी त्याने त्याचे नाव राम कॉडींबा बनसोडे असे करुन तसे अधारकार्ड व बँक खाते उघडल्याचे तपासात निषन झालेले आहे. आरोपी निष्पन्न असला तरी नाव बदलुन महाराष्ट्रात वेळोवेळी ठिकाण बदलत असल्याने तो गेले २७ वर्ष पोलीसांना मुंगारा देत होता, त्यास पकडण्याचे मोठे अवाहन पोलीसासमोर होते. अथक परीश्रमाने गुन्हे शाखा युनिट-1 चे पथकाने त्यास पकडुन ते पार पाडलेले आहे. दोन्ही गुन्हयातील आरोपीना मुढिल तपासकामी भोसरी पोलीस स्टेशन याचे ताब्यात देण्यात आले. अश्या प्रकाराने श० वर्ष उघडकीस न आलेल्या किचकट गुन्हयाची उकल

मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. सह पो. आयुक्त मनोज लोहिया, मा. अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर सो यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर. स.पो.उप नि. कानडे, पो. हवा. ८४० मुल्ला, पो. हवा. ९८४ बोहाडे, पो. ह. ७५४ कमले पो.ना. १६९० हिरळकर, पो.ना. १५२४ मोरे, पो.शि. १३०४ जाराभाई, पोशि १५०३ सरोदे, पो.शि.२८१० रूपनचर यांचे पथकाने केली आहे. तात्रीक विश्लेषण हे तात्रीक शाखेचे पोलीस हवा. नागेश माळी यांनी करुन तपास पथकारा विशेष सहकार्य केलेले आहे.

Previous Post

अंधेरीत एका समाजसेवकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खंडणीची मागणी, एका महिलेसह तिच्या मित्राला अटक.

Next Post

नागपुर येथून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी, तेरा किलो गांजासह एका महिला व अल्पवयीन मुलाला अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुर येथून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी, तेरा किलो गांजासह एका महिला व अल्पवयीन मुलाला अटक

नागपुर येथून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी, तेरा किलो गांजासह एका महिला व अल्पवयीन मुलाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In