Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी दोन सराईत गुन्हेगार पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 19, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
हातभट्टी दारू विक्रेता याला हडपसर पोलीसांकडुन केले  तडीपार…..
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर

पुणे :- सदर बाबत अधिक माहिती अशी की, मा. पोलीस आयुक्त रितेश देशमुख, सो यांनी पुणे पोलीस आयुक्त म्हणुन पदभार स्विकारले नंतर लागलीच त्यांनी आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये त्याचप्रमाणे पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी, घर फोडी चो-या करणारे तसेच शरिर व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचे हालचालीवर नजर ठेवून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबतचा आदेश पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिले आहेत.

सदर आदेशाचे अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अभिलेखावरील गुन्हेगार यांना सदर आदेशाचे अनुषंगाने चेक करून त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सूचना वजा आदेश श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना दिले. त्यानुसार सव्हेलन्स अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, तसेच पोलीस हवा, सातपुते च पो. ना. धनवटे यांनी पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे वय २४ वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे व गणेश बाळु भोसले वय वय २० वर्षे रा. मालीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, महात्मा फुले नगर लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे या दोघांनी मिळून स्वतःची टोळी बनवली असुन ते वारंवार गुन्हे करीत असले बाबत माहिती मिळाली. ते दोघे भांडखोर व धोकादायक प्रवृत्तीचे गुंड असुन, त्यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाणे, फरासखाना पोलीस ठाणे येथे खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, बेकायदेशीर गर्दी जमविणे, दंगा करणे, धमकावणे, विनापरवाना घातक हत्यार, अग्नीशस्त्र जवल बाळगणे, यासारखे गुन्हे दाखल असल्याने तसेच ते लोणी काळभोर गाव व परिसरात आपल्या साथीदारांसह कोयता, कु-हाड व इतर घातक शस्त्रे जवळ बाळगुन फिरत असल्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे हददीत ( कार्यक्षेत्रात) जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. ते आपले साथीदारांसह धुमाकूळ घालत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भिती व मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या गुंड व दहशती कृत्यामुळे व ते सतत आपले गुंड सदस्यांसह गुन्हे करीत असलेने त्यांचेविरुद्ध नागरीक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.

सदरची माहिती पोउपनिरी धायगुडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय चव्हाण यांना कळविल्याने त्यांनी लागलीच अमित बालाजी सोनवणे वय २४ वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे २. गणेश चाळु भोसले वय वय २० वर्षे रा. माळीमळा, पाण्याच्या टाकीजवळ, महात्मा फुले नगर लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे यांचे टोळीचा तडीपारीचा प्रस्ताव तयार करून मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपायुक्त परि. ०५, पुणे शहर यांचेकडे पाठविला होता. मा. पोलीस उपायुक्त परि. ५, पुणे शहर यांनी सदरचे प्रस्तावाची पडताळणी करुन दिनांक १६/०१/२०२३ रोजी त्या दोघांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ प्रमाणे पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातून दोन वर्षा करीता तडीपार २ वर्षाकरिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.

सदरची कारचाई मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त परि. ०५, पुणे शहर, बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुभाष काळे पोलीस निरीक्षक गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, यांनी केली आहे.

Previous Post

हिंगणघाट शहरात व्यवसायिकाचा लुटमाारीचा प्रयत्न फसला, व्यापारी सुखरूप.

Next Post

जुगार अड्डयावर छापा टाकुन ११ इसमावर कारवाई करून ४२,७९०/- रू. किचा मुद्देमाल जप्त..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मटका व सोरट जुगार अड्डयावर छापा टाकुन २६ इसमावर कारवाई करून २,०१,७१०/- रू.(दोन लाख एक हजार सातशे दहा रू.) चा मुद्देमाल जप्त.

जुगार अड्डयावर छापा टाकुन ११ इसमावर कारवाई करून ४२,७९०/- रू. किचा मुद्देमाल जप्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In