Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आत्महत्या नसून ती हत्याच!

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 25, 2023
in क्राईम, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
सामूहिक आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण आत्महत्या नसून ती हत्याच!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

दौंड :-पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे वृत्त राज्यभर पसरले होते, परंतु या आत्महत्या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या सात जणांचे मृतदेह सात दिवसांमध्ये थोडे थोडे मिळत गेले होते. पोलिसांनी याबाबतचा अधिक तपास केला असता या आत्महत्या नसल्याचे गुढ उकलले आहे. मृत व्यक्तींच्या घरातीलच त्यांच्या चुलत भावाने या सर्व हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणाचा तपास पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः लक्ष घालून करीत आहेत. या घटनेची सविस्तर माहिती आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः सर्व माध्यमांसमोर मांडणार आहेत.

Previous Post

जळगाव जिल्हात २५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेवक जाळ्यात; जळगाव ‘एसीबी’ ने ठोकल्या बेड्या.

Next Post

सरकारी अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी सुनील केदार यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post

सरकारी अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी सुनील केदार यांच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In