Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गांजा. एम. डी. असे अंमली पदार्थ व हुक्का फ्लेवर असा एकुण ८४२०४२/- रुपये किंचा ऐवज जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
January 27, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथक 2  ची धडाकेबाज कामगिरी ताडीवाला रोड भागात चरस तस्करी करणारा इसम जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर

पुणे :- मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता कोम्बींग ऑपरेशन राबविण्याची सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक ० कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सह पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे दिनांक २४/०५/२०१३ रोजी पुणे शहरातील खडकी, येरवडा, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान खडकी पो.स्टे. कार्यक्षेत्रात इसम नामे पुणे खडकी येथील बिझनेस सेंटर समोरील गणशेड रोडवरील सप्लाय डेपो लगत सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी येथे इराम नामे अजय बबन होजगे, वय २२ वर्षे रा.मु.पो. भोरोगांव ता.खेड जि.पुणे हा त्याचे ताब्यात कि.रु. ५,८७,२४०/- चा ऐवज त्यामध्ये २१ किलो ११२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ कि.रु. ४.२२,२४०/- व दोन मोबाईल फोन कि.रु ७५,०००/- चा अॅक्सेस दुचाकी मौपड़ क्र.एम.एच.१४ के.जी.००८६ कि.रु ९०,००० असा ऐवज व गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे. त्याबाबत खडकी पो.स्टे. येथे गु.र.नं.३७/२०२३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नाने गणेश भगवान चौधरी, रा. मु. पो. सरतोपवाडी, महादेव मंदिराजवळ ता.हवेली जि. पुणे हा सुध्दा मिळुन आल्याने त्याचे कडुन त्याचे बुलेट गाडी व मोबाईल फोन यासह कि रु १,६०,०००/- चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

तसेच येरवडा पो. स्टे कार्यक्षेत्रात पुणे विश्रांतवाडी येथील स.नं.८९/२ प्लॉट नं.०२ टिंगरेनगर रोड स्काय हाऊस फुड हॉटेल समोरील सार्वजनिक फुटपाथवर मेरडा विश्रांतवाडी पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम नामे तौफिक रफिक शेख ऊर्फ रकिब रफिक शेख वय २८ वर्षे रा. स.नं.८९ लोहगाव रोड, विश्रांतवाडी टिंगरेनगर फ्लॅट नं.२ पुणे हा त्याचे ताब्यात कि. रु.२,०३,८००/- चे १० ग्रॅम १९० मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा

अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे. तसेच वारजे माळवाडी पो स्टे कार्यक्षेत्रात इसम नामे मनमोहनसिंग भवरसिंग राजपुत हा त्याचे. गजानन पान शॉप कावेरी हॉटेलजवळ पुणे बंगलोर हायदे या पान शॉप मध्ये ५००००/- चा शासनाने प्रतिबंधित केलेले तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर विक्री करताना मिळुन आला आहे.
नमुद प्रमाणे दिनांक २४/०१/२०२३ ते दिनांक २५/०१/२०२३ रोजी ऑल आऊट कॉबिंग ऑपरेशन दरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ०३ कारवाईत एकुण ८४२०४२/- रुपये किमतीचा २१ किलो ११२ गांजा, १० ग्रॅम एम. डी. असे अंमली पदार्थ व हुक्का फ्लेवर जात करून इसम नामे अजय बबन होजगे, वय २२ वर्षे, रा. मु.पो. मोसेगांव ता.खेड जि.पुणे याचे विरुध्द खडकी पो.स्टे. येथे, इसम नामे तौफिक रफिक शेख ऊर्फ रकिब रफिक शेख, वय २८ वर्षे, रा. रा.नं. ८९ लोहगाव रोड, विश्रांतवाडी टिंगरेनगर फ्लॅट नं.२ पुणे याचे विरुध्द येरवडा पो.स्टे. येथे व इराम नामे मनमोहनसिंग भवरसिंग राजपूत याचे विरुद्ध वारजे माळवाडी पोरटे येथे कारवाई केली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा.पोलीस राह आयुक्त श्री. संदिपक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १. श्री. सुनिल पवार यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, विशाल शिदे पांडुरंग पवार, संदिप शिकै सुजित वाडेकर राहुल जोशी, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.

Previous Post

खांदला ग्रामपंचायत येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा, सरपंचा सौ, सुमनताई आलाम यांचे हस्ते ध्वजारोहण.

Next Post

‘हात से हात जोडो’ अभियान व्यापक करा: आमदार सुभाष धोटे.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
‘हात से हात जोडो’ अभियान व्यापक करा: आमदार सुभाष धोटे.

'हात से हात जोडो' अभियान व्यापक करा: आमदार सुभाष धोटे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In