Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

विध्यार्थीनी केले वृक्षासोबत सामूहिक राष्ट्रगीत गायन.- राष्ट्रीय हरीत सेना व स्काऊट -गाईड विध्यार्थीचा उपक्रम.

विशाल सुरवाडे by विशाल सुरवाडे
August 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
विध्यार्थीनी केले वृक्षासोबत सामूहिक राष्ट्रगीत गायन.- राष्ट्रीय हरीत सेना व स्काऊट -गाईड विध्यार्थीचा उपक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

राजुरा 9 ऑगस्टखलील वृत्त या प्रमाणे आहे बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना व स्काऊट – गाईड युनिट मार्फत सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रम वृक्षासोबत साजरा करण्यात आला. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णयानुसार भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले होते. आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना( इको क्लब ) व स्काऊट – गाईड च्या विद्यार्थ्यांनी बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काऊट लीडर यांच्या मार्गदर्शनात वृक्षासोबत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व पर्यावरण संवर्धणाची आवड निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारक, समाजसुधारक, राष्ट्र प्रेमींची माहिती विध्यार्थीना मिळावी या करिता आदर्श शाळेत विविध उपक्रम राबाविले जात आहेत. चित्रकला, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, श्रमदान व स्वच्छता अभियान, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या करिता शाळेतील सर्व शिक्षक -शिक्षिका व विध्यार्थीचे सहकार्य लाभत आहे.

Previous Post

जऊळका ते अमानवाडी मार्ग बंद, अमानवाडीचा पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला.

Next Post

लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आजचा दिवस अभिमानाचा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

विशाल सुरवाडे

विशाल सुरवाडे

Next Post
लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आजचा दिवस अभिमानाचा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव.चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आजचा दिवस अभिमानाचा - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In