Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी..तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
February 5, 2023
in उत्तर महाराष्ट्र, क्राईम, देश विदेश, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, संपादकीय
0 0
0
समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाने केली धडाकेबाज कामगिरी..तडीपार आरोपीकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस लाखोचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे :- समर्थ पोलीस स्टेशनकडील सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे पथक हददीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहीजे आरोपी व तडीपार आरोपी चेक करीत होते. दिनांक १८/०१/२३ रोजी पता विचारण्याच्या बहाणा करून व पाया पडण्याचे नाटक करून खिशातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती.
त्याअनुषंगाने पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी यांनी हददीतील सीसीटीव्ही चेक केले असता फुटेज मध्ये हडपसर पोस्टे कडील तडीपार आरोपी निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे वय २२ रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर हा निष्पन्न झाला. दिनांक ०२/०२/२३ रोजी सदर आरोपीबाबत गोपनिय माहीती मिळाली की, तडीपार आरोपी निखील उर्फ दादा शशिकांत कांबळे हा समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीत आलेला आहे. सदरची माहीती समर्थ पोस्टेचे वपोनि रमेश साठे यांनी माहीती दिली असता त्यांनी तात्काळ सदर इसमांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर आरोपींची माहीती घेवुन सपोनि लोणारे, पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरणे, रहीम शेख यांनी सापळा रचुन तडीपार आरोपी निखील उर्फ दादा कांबळे यास ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पुणे शहरातुन दोन वर्षाकरीता तडीपार केलेला असतांना सुध्दा पुणे

शहरात येवुन गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले, त्याचेवर १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर आरोपी याचेकडे गुन्हा करण्याच्या पध्दतीबाबत सखोल चौकशी केली असता आरोपी हा एखादा इसम पायी जात असतांना त्याची रेकी करीत होता व नंतर मो.सा वरुन येवुन पायी जाणा-या इसमास पत्ता विचारण्याच्या बहाणा करुन व नंतर माझे चुकले तुमच्या पाया पडतो

असे म्हणुन पाया पडण्याचे नाटक करून पायासोबत झटापट करुन खिशातील पैसे नकळत काढुन
घेत होता. सदर आरोपी याने चोरी ही करण्याची नविन युक्ती शोधली होती. याबाबत समर्थ पोस्टे येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्हयाचे अनुषंगाने सपोनि लोणारे यांनी आणखी तपास केला असता त्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या हददीतुन एक टेम्पो व विश्रामबाग पो स्टे च्या हददीतुन एक रिक्षा सुध्दा चोरल्याचे सांगीतले. आरोपीकडुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आलेले असुन त्याचेकडुन एक टेम्पो व एक रिक्षा असा एकूण साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेंद्र डहाळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर श्री संदीप सिंह गिल्ल, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश साठे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रमोद वाघमारे यांचे सुचनेनुसार तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार श्याम सूर्यवंशी, हेमंत पेरणे, रहिम शेख दत्तात्रय भोसले, अर्जुन कुडाळकर, जितेंद्र पवार, सुभाष पिंगळे, गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहीदास चाधीरे, कल्याण बोराड, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, बर्डे यांनी केली आहे.

Previous Post

पैशाच्या वादातून बेलवाडी तालुका हिंगोली येथील एका तरुणाची हत्या करण्याचा प्रकार घडला आहे.

Next Post

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मालगाव येथे महिला मेळावा उत्साहात साजरा.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मालगाव येथे महिला मेळावा उत्साहात साजरा.

त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंतीनिमित्त मालगाव येथे महिला मेळावा उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In