निखिल पिदूरकर कोरपणा तालुका प्रतिनिधी
एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.आज दि.09.08.2022 रोजी मौजा ईरई (पो. स्टे गडचांदूर जि चंद्रपूर) येथे पैनगंगा नदी पात्रात मिळालेला असून मृतदेहचे वय अंदाजे 50-55 असून अंगात धोती, शर्ट, उजव्या हाताला लालसर रंगाचा धागा असलेला, अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मिसिंग व्यक्ती असल्यास शोध घेऊन पोलीस स्टेशन गडचांदूर येथे संपर्क साधाव असे आवाहन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केले आहे, संपर्क साधा.07173246538

