Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात बससेवा सुरू करण्यात यावी: माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात बससेवा सुरू करण्यात यावी: माजी जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी आगार प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात आली.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली, मुलचेरा भामरागड, सिरोंचा, अहेरी,या तालुक्यातील काही ग्रामीणभागात अद्याप बस सेवा सुरु नसून येणाऱ्या जाणाऱ्या जनतेला त्रास सहन करावे लागत आहे.अहेरी विधानसभा क्षेत्रातील काही ग्रामीण भागात बस सेवा सुरु नसून ग्रामीण भागतील शालेय विध्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.व कोणत्याही कामांनिमित्त कुठेही बाहेर गावी जाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकाना पायी चालत किंवा खाजगी ट्रॅक्सी ने जावे लागत आहे.हिबाब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या लक्षात येताच राज्य परिवहन महामंडळ अहेरीचे आगार प्रमुख श्री.राठोड साहेब यांच्याशी अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावा गावात बस सेवा सुरळीत करण्यात यावी या करिता चर्चा करण्यात आले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांतभाऊ गोडसेलवार, नरेश गर्गम, विनोद रामटेके, राकेश सडमेकसह आदिउपस्थित होते..!!

Previous Post

जय सेवा बाॅय – बाॅय क्लब नैनगुडा यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन.

Next Post

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला.

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा केला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In