Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू व रेती तस्करी करणार्‍या लोकांनवर पोलिसांची धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in क्राईम, वर्धा, विदर्भ
0 0
0
समुद्रपुर तालुक्यात अवैध दारू व रेती तस्करी करणार्‍या लोकांनवर पोलिसांची धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा, न, 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील पोलीस स्टेशन समुद्रपुर येथील पोलिस पथकाने दि. 08 फेब्रुवारी रोजी पो.स्टे. समुद्रपुर परीसरातील मौजा वायगाव गोंड पारधी बेडा येथे प्रभावी वॉशआउट मोहिम राबवित दारूची भट्टी लावुन अवैधरित्या मोहा दारूची निर्मीती करणारे तीन आरोपी नामे 1) अनंता जानबा भोसले, वय 55 वर्ष, 2) शारदा रूपेश पवार, वय 26 वर्श, 3) प्रतिक्षा मंगेश भोसले, वय 22 वर्ष, सर्व रा. वायगाव गोंड पारधी बेडा तह. समुद्रपुर यांचे ताब्यातुन 410 ली. गरम मोहा सडवा रसायण, 3,250 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, 230 ली. गावठी मोहा दारू, 130 किलो गुळ, 3 लोखंडी ड्रम, 61 प्लास्टीक ड्रम, 07 प्लास्टीक कॅन, 3 जर्मन घमेले व इतर भट्टी साहित्य असा एकुण जु.किं. 2,47,700 रू. चा मुद्देमाल मोक्का जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून, जप्त मालापैकी सिलबंद सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपुर्ण मुद्देमाल पंचासमक्ष नाश करून पो.स्टे. परतीनंतर तिन्ही आरोपीविरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अप क्र. 1) 101/23, 2) 112/23 3) 113/23 दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.

तसेच रामनगर शिवारातील नदीपात्रातुन अवैधरित्या विनापास परवाना रेतीची चोरटी वाहतुक करणारे रेती तस्कर अरविंद अशोक कोटनाके व नरेश विठ्ठल धोटे दोन्ही रा. रामनगर यांचे ताब्यातुन टिप्पर व 3 ब्रास रेती असा जु.किं. 15,12,000 रू. चा माल जप्त करून त्यांचे विरूध्द पो.स्टे. समुद्रपुर येथे अप क्र. 102/23 कलम 379,34 भा.द.वी. सहकलम 3(1) 181, 130/177 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधिक्षक श्री. डॉ. सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. दिनेश कदम सा. यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत काळे सा. यांचे निर्देशाप्रमाणे अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, वैभव चरडे यांनी केली.

Previous Post

जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिमेत 0 ते 18 वयोगटातील शाळा व शाळाबाह्य मुलांची तपासणी काटेकोरपणे करावी: आयुक्त बांगर

Next Post

अवैधपणे चालणाऱ्या गावठी हातभटटी वारुच्या अहयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला नष्ट

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अवैधपणे चालणाऱ्या गावठी हातभटटी वारुच्या अहयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला नष्ट

अवैधपणे चालणाऱ्या गावठी हातभटटी वारुच्या अहयाचे लोणीकाळभोर पोलीस ठाणे कडुन करण्यात आले समुळ उच्चाटन एकुण ८८,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला नष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In