Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा येथ इन्फंट कॉन्व्हेंट येथे निरोप समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 12, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
राजुरा येथ इन्फंट कॉन्व्हेंट येथे निरोप समारंभाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक अभिजित धोटे, कल्याण नर्सिंग काॅलेजच्या प्राचार्या पुजा गिते, शाळेचे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते.
या प्रसंगी इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी गीत, संगीत, नृत्य सादर करून तसेच दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना भेट वस्तू, पुष्प देऊन गौरव केला. आपल्या मनोगतातून विद्यार्थी, शिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि संचालक अभिजित धोटे यांनी इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परिक्षा व यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटीने शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करून आपले ध्येय साकार करा असा संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आझाद मैदान येथे केंद्रीय सांस्कृतिक संचालनालयांच्या वतीने राष्ट्रीय संस्कृती महोत्सव २०२३ चे आयोजन, मुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती.

Next Post

शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : अवघ्या तीन तासात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : अवघ्या तीन तासात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

शंतनू धोटे यांचा वाढदिवस उत्साहात : अवघ्या तीन तासात ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In