Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

चंद्रपूर येथे भीषण अपघात, दुचाकीच्या धडकेने बस झाली पलटी, दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 13, 2023
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर येथे भीषण अपघात, दुचाकीच्या धडकेने बस झाली पलटी, दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हानिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. त्यात दोन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करत असलेल्या दुचाकीने समोरून येत असलेल्या बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीच्या धडकेत बस पलटी झाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील उमा नदी जवळील पुलाजवळ घडली.

या अपघातातील मृतांची नावं प्रफुल गुरुनुले वय 27 वर्ष, संदीप कोकोडे वय 31 वर्ष अशी आहेत. या अपघातात बस मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती पोलिसाना मिळताच पोलीस ताफासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांना लोणीकाळभोर पोलीसांनी ठोकल्या बेडचा

Next Post

नाशिक: रेल्वेचा इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त कर्मचाऱ्यांचे रेल रोको आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नाशिक: रेल्वेचा इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त कर्मचाऱ्यांचे रेल रोको आंदोलन.

नाशिक: रेल्वेचा इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, संतप्त कर्मचाऱ्यांचे रेल रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In