Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

पुणे जिल्हातील पुणे – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात 5 महिलांचा मृत्यू, 13 महिला जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 14, 2023
in अपघात, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे जिल्हातील पुणे – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात 5 महिलांचा मृत्यू, 13 महिला जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे – नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. खेडजवळ अज्ञात कारने 18 महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी 13 फेब्रुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.

या सर्व एका लग्न कार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटहून पीएमपीएमल बसने खेडला गेल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ या सर्व महिला उतरल्या. पण, अंधारात मार्ग ओलंडताना यातील वयस्कर महिला चाचपडत होत्या. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या कारने आठ महिलांना धडक दिली.

प्राप्त माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोरी परिसरातील खरपुडी फाट्यावरून या महिला जात होत्या त्यावेळी एक भरधाव गाडी पुण्याच्या बाजूने वेगात येत होती. त्या गाडीने या महिलांना उधवल या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सुनंदा सटवा गजेशी, सुशीला वामन देढे राह. रामटेकडी शांतीनगर, इंदुबाई कोंडीबा कांबळे राह. किरकटवाडी, सिंहगड रोड, सायराबाई प्रभु वाघमारे राह. हडपसर असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली धोत्रे, शोभा शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कार चालक पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झाला आहे. खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

भारतीय जनता पार्टीची मिरा भाईंदर शहर जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.

Next Post

गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना हटवा: वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्याकडे मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना हटवा: वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्याकडे मागणी.

गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना हटवा: वंचित बहुजन आघाडीची विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्याकडे मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In