Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची बदली, आता नवीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 15, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची बदली, आता नवीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या दीपा मुधोळ या सिडकोच्या प्रशासक असून त्यांना बीड येथे पाठविण्यात आले आहे तर शर्मा यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे

Previous Post

अहेरीत शिवसंवाद कार्यक्रम, विकासात्मक कामे होणे अत्यावश्यक: विधान परिषद विरोधी पक्षनेते दानवे यांचे प्रतिपादन.

Next Post

“मोक्का सारख्या गंभिर गुन्ह्यात मागिल दिड वर्षापासून फरारी असलेल्या शेवाळे टोळीच्या टोळी प्रमुखाच्या कोंढवा तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“मोक्का सारख्या गंभिर गुन्ह्यात मागिल दिड वर्षापासून फरारी असलेल्या शेवाळे टोळीच्या टोळी प्रमुखाच्या कोंढवा तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

“मोक्का सारख्या गंभिर गुन्ह्यात मागिल दिड वर्षापासून फरारी असलेल्या शेवाळे टोळीच्या टोळी प्रमुखाच्या कोंढवा तपास पथकाने आवळल्या मुसक्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In