Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर: माजी आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत भाजपाच्या महीला नेत्याच्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 18, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपुर: माजी आमदार आणि पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करत भाजपाच्या महीला नेत्याच्या पतीने रेल्वेखाली आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज !ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. भाजपच्या महिला नेत्या यांच्या पतीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना समोर येताच राजकीय पटलावर एकच खळबळ माजली आहे. अविनाश मनतकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते भाजपाच्या प्रदेश महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्ष नयनाताई मनतकर यांचे पती अविनाश मनतकर आहे.

ही घटना दि. 16 फेब्रुवारी गुरुवारी रोजी नागपूरच्या अजनी रेल्वे ट्रॅक परिसरात घडली आहे. अविनाश मनतकर यांच्या मृत्यूदेहा जवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये अविनाश मनतकर यांनी आपल्या आत्महत्येला भाजपचेच माजी बुलढाण्यातील भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यावर या सुसाईड नोटमध्ये गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संचेती यांच्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं मनतकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप...
माजी आमदार चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी फसवल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या सुसाईड नोटमध्ये रामदास पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर शेळके यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस विभागात पण खळबळ उडाली आहे.

रामदासपेठचे पोलीस अधिकारी किशोर शेळके यांनी आपल्याकडून 38 लाख रुपये उकळले आणि कुठलीही मदत केली नाही, असा आरोप या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

न्यायालयीन कामसााठी नागपुरात आले…
मलकापूर अर्बन बँकेत घोटाळा झाला होता. त्याचे सर्व खापर अविनाश मनतकर आणि त्यांच्या पत्नी नयनाताई मनतकर यांच्यावर फोडण्यात आले होते. त्यामुळे मनतकर हे अस्वस्थ होते. आपला या घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.

गुरुवारी मनतकर पती पत्नी हे न्यायालयीन कामासाठी नागपुरात आले होते. न्यायालयाचे काम आटोपल्यानंतर ते शेगावला जायचे सांगून ते दुपारी 3 वाजता नागपुरातून निघाले होते. यावेळी थोड्याच वेळात येतो सांगून गेलेले मनतकर रात्री उशीर झाला तरी परत आले नाही. त्यांच्याकडे मोबाईलही नव्हता. त्यामुळे मनतकर कुटुंबयी अस्वस्थ झाले होते. नातेवाईकांकडेही मनतकर यांची शोधाशोध करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं.

अविनाश मनतकर यांच्या पत्नी नयनाताई मनतकर या भाजपच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा आहेत. मनतकर हे तेल्हारा वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. त्यांच्या मालकीचा पेट्रोलपंपही होता.

★★★★★★★★★★★★★★★★★★★

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

“बोपदेव घाटामध्ये गावठी कट्टा घेवून संशयीतरित्या फिरणाऱ्या तीन आरोपींना कोंढवा पोलीसांनी पाठलाग करून केले जेरबंद “

Next Post

राजुरा:आदर्श शाळेत विध्यार्थी साखळी मधून “जय जय महाराष्ट्र माझा”चा संदेश, राज्यगीताचेही केले सामूहिक गायन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा:आदर्श शाळेत विध्यार्थी साखळी मधून “जय जय महाराष्ट्र माझा”चा संदेश, राज्यगीताचेही केले सामूहिक गायन.

राजुरा:आदर्श शाळेत विध्यार्थी साखळी मधून "जय जय महाराष्ट्र माझा"चा संदेश, राज्यगीताचेही केले सामूहिक गायन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In