Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

रात्री पती पत्नीने एकत्र जेवण केलं.. मग अस काय घडल की संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 19, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
रात्री पती पत्नीने एकत्र जेवण केलं.. मग अस काय घडल की संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक पतीने आपल्याच पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून तिची हत्या केली त्यानंतर पतीने ही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर जिल्हात खळबळ उडाली आहे. कुसुम मधुकर युवनाती वय 43 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव असून मधुकर धोबा युवनाती वय 53 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

युवनाती दाम्पत्य मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. यांच्यात अस काय झालं की आरोपी पतीने कुऱ्हाडीचे घाव घालून आपल्या पत्नीची हत्या केली. तसेच त्यानंतर त्याने त्याच खोलीत गळफास लावून घेत स्वत:ला संपविले. ही धक्कादायक घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमडी (ता. रामटेक) येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.

रात्री जेवण झाल्यानंतर त्या दोघांमध्ये नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले याबाबत कुणालाही माहिती नाही. मधुकर शुक्रवारी सकाळी कामावर आला नसल्याने चैतराम त्याला बोलवायला आले असता बराच वेळ दार ठोठवला. मात्र, यावेळी आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दार तोडले. त्याचवेळी त्यांना कुसुम रक्ताच्या थारोळ्यात पडून तसेच मधुकर छताला लटकलेल्या आवस्थेत असल्याचे आढळून आले.

याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अशित कांबळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामटेक पाोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

आरोपीला दारुचे व्यसन – मृत मधुकर युवनाती याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दोघांनी शुक्रवारी रात्री हरभरा भाजून खाल्ला व रात्री सोबत जेवण केले होते. त्यानंतरचा घटनाक्रम कुणालाही माहिती नाही. खोलीत रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आल्याने पोलिसांनी ती जप्त केली. त्याने आधी खून व नंतर आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपी पतीने आत्महत्या केल्याने हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ.

Next Post

शिवाजी महाराज जयंती निमित्त पत्रकार संघाचा मेळावा व साप्ताहिक ‘स्वतंत्र विदर्भ की ताकत’ या साप्ताहिकाचा 9 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
शिवाजी महाराज जयंती निमित्त पत्रकार संघाचा मेळावा व साप्ताहिक ‘स्वतंत्र विदर्भ की ताकत’ या साप्ताहिकाचा 9 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न.

शिवाजी महाराज जयंती निमित्त पत्रकार संघाचा मेळावा व साप्ताहिक 'स्वतंत्र विदर्भ की ताकत' या साप्ताहिकाचा 9 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In