Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

आ. सरनाईक यांची मेट्रो-४ या मेट्रोच्या कामासंदर्भात तसेच वाघबीळ, ओवळा या गावातील मेट्रो स्टेशनच्या नावासंदर्भात एमएमआरडीए च्या आयुक्तांशी चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 22, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
आ. सरनाईक यांची मेट्रो-४ या मेट्रोच्या कामासंदर्भात तसेच वाघबीळ, ओवळा या गावातील मेट्रो स्टेशनच्या नावासंदर्भात एमएमआरडीए च्या आयुक्तांशी चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतीनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आमदार प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीए चे आयुक्त श्रीनिवासन यांची भेट घेऊन गायमुख कासारवडवली ते वडाळा मेट्रो-४ या मेट्रोच्या कामासंदर्भात तसेच वाघबीळ, ओवळा या गावातील मेट्रो स्टेशनच्या नावासंदर्भात चर्चा करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी वाघबीळ गाव व ओवळा गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन विजय गार्डन मेट्रो स्टेशन नावाऐवजी वाघबीळ गाव मेट्रो स्टेशन व ओवळा येथील गोवन पाडा या मेट्रो स्टेशनचे नाव ओवळा मेट्रो स्टेशन करणेसंदर्भात भेट घेतली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करून ज्या भुमिपुत्रांनी आपल्याला जमिनी कुठलाही मोबदला न घेता अथवा कवडीमोल भावाने शासनाला विकास कामासाठी दिल्यानंतर जर त्यांच्या वाघबीळ व ओवळा गावाचे गावपण ही टिकणार नसेल तर आम्हाला आंदोलन करावे लागेल, अशी भुमिका घेतली असता आमदार प्रताप सरनाईक यांनी भुमिपुत्रांच्या रास्त मागणीचा विचार करून सदरहू दोन्ही नावे बदलण्यासंदर्भात दि. १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी एमएमआरडीए च्या आयुक्तांना पत्र दिले होते.

त्याअनुषंगाने आज रोजी एमएमआरडीए च्या कार्यालयात आयुक्त श्रीनिवासन व आमदार प्रताप सरनाईक यांच्या झालेल्या बैठकीमध्ये विजय गार्डन ऐवजी वाघबीळ मेट्रो स्टेशन तसेच गोवन पाडा ऐवजी ओवळा मेट्रो स्टेशन असे नामकरण करण्यास एमएमआरडीए चे आयुक्त श्रीनिवासन यांनी मान्यता दिली असल्याने ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेना ही नेहमीच बाळासाहेबांच्या विचाराने चालणारी संघटना असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना नुसार भुमिपुत्रांच्या व स्थानिकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आज या कृतीतून सिध्द झाले असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. त्याबद्दल आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व एमएमआरडीए चे आयुक्त श्रीनिवासन यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

Previous Post

रायपूर: देश गौरव सुभाषचंद्र बोस वाचनालयात शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी. शिवाजी महाराज युवकांसाठी एक आदर्श: दिनेश बंग.

Next Post

निश्चयी परिश्रमाने यशाची हमखास प्राप्ती; दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त निरोप समारंभात डॉ. मंजुषा सावरकर यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निश्चयी परिश्रमाने यशाची हमखास प्राप्ती; दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त निरोप समारंभात डॉ. मंजुषा सावरकर यांचे प्रतिपादन.

निश्चयी परिश्रमाने यशाची हमखास प्राप्ती; दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संयुक्त निरोप समारंभात डॉ. मंजुषा सावरकर यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In